या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने १५३ वृत्तविस्तार यात घेतला म्हणजे चरणाचे जे तुकडे पडतात त्याच्या झुलटापालटीनेच 'कुमुदनिभा' ४२१ हें वृत्त होतें. ४१४ म्भौ भौ गू *वाताली” धै:, वातोर्मी (हे २/१३७). ४१५ ललना, *पद्ध्वमुाने भ्मौ सात् सयुता ललना” ( गच्छ २/८६ ). ४१६*भीगी अड्रुाचे:” (हे २/१९७, ना), कोमलरुचिरा (ना १४१). ४१७ ‘नौ याँ गश्चन्द्रिका” (हे २/२०६), ४१८ ‘ मस्जा गौ ओकरूपं” (हे २/१४६). *मः सो जो गुरुयुग्ममेकरूपं' (केनिआ ३९). ४१९ स्भौ याँ बधिरा (रपि ६८१ ). ४२० भी याँ हंसमता (ना १३४). ४२१ न्यौ याँ कुमुदनिभा (भ १६/४० ). ४२२ ** न्जैौ ज्रौ गः सुवक्त्रा ” (हे २/१९६), अचला (हे), मृगेन्द्रमुख (गछ २/१०३), प्रभातमिश्र (ना १४३). ४२३ नौ त्रौ गू “चारु' चन्द्रिका, चन्द्रिका (कद४/६१),“ननतरगुरुभिश्वन्द्रिकाश्वषङ्गि”(केनिआ ५६). ४२४ कलिका, मागे २८३ पहा. छन्दोभङ्गापेक्षा प्लुताचा अवलम्ब श्रेयस्कर होय. ४२५ म्नौ न्गौ गू* महर्षि? गैः. ४२६-४२७ नवशालिनी-नवमालिनी २८१, २८२ पहा. ४२८ ** भौ रो गौ रोचकं” (हे २/१२७). ४२९ “प्रतिष्ठित?, मागे १७ पहा. ४३० * सज्या ल्गी सारणी ” (हे २/१५३). या मोडणीपेक्षा [। ७ ७ - ७ । - ऽ ७ ७ । -- ७ । -] ही हरावर्तनी मोडणी बरी वाटते. ४३१ *सु”-रति; ** चतुर्भिर्नवभिश्छिन्ना रतिः सभनसा गुरुः ” ( ममच १७), या वृत्ताची मोडणी [७ ں ا ں ں ن ں ں ں !----ں - s --]||3|I&fi भ्रङ्गावर्तनीहि होॠ शकेल. ४३२ मोहप्रलाप (ममच १८); पुढे ४५३ टीप पहा. ४३३ भ्रमरावलि (प्रापै २/१५४). *सगणेः शिववक्त्रमितैर्गदिता नलिनी ”(?)(गछ २/१४६). ४३४ *नों भौ गौं वलना” (हे २/२३३), लता (हे). हेमचन्द्राचें झुदाहरण वाचून ही मोडणी निश्चित केली आहे; नाही तर [। - ७ - ७ ७ ७ ॥- ७ ७ - ७ ७ । --]] अशीहि मोडणी होॠ शकते. ४३५ न्जभजनसा ' झुडुपथ” याची मोडणी [। ७ • • ७ - ऽऽ॥ ७ - ~ ७ ७ - । ७ ७ ७ ७ ७ ७ - ] अशीहि होोंधूं शकते. ४३६ भ्रन्जनल्गाः “सुरसरिता” हें समवृत्त आढळांत नाही; पण 'झुडुपथ' आणि *सुरसरिता” यांच्या मिश्रणाने मानिनी हें अर्धसमवृत्त सिद्ध होतें.