पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने १६९ वृत्तविस्तार न न ना न्गाविषुशरवसुमुनिविरतिरिह भवेतू” (के ३/१०९). ५७९ त्यौ भौ नीगौ हसपदा जैः ” (हे २/३७५). ५८०.* हिरण्यकेशी” हें वृत्त सतीवृत्ताची चारदा आवृत्ति केल्याने होतें. ५८१ चित्रक, मागे ५६५ पहा. ५८२ *सु” चित्रक, रोनराजभनरालहूगुरू तदा जहि तमिह बिंति चित्तयं * (कद ४/९५). मूळांत*रोनराजरन ” आहे त्यांत चूक असावी, कारण सूत्राचा आणि वृत्ताचा लगक्रम हीं अभिन्न असतात. ५८३ माधवलता मागे १७४ पहा. ५८४ हयलीलाड्गी (विद्व ५/४७ ). या श्लोकाचा चौथा चरण, ज्यांत नाव ग्रथित आहे, त्याचा लगक्रम न्जौ भ्जौ भ्र्जी यगी असा आहे. पहिल्या तीन चरणांचा लगक्रम न्जौ भ्जी भ्जौ ज्लौ ग्र असा आहे, हयलीलाङ्गी हें नाव वृत्तांत बसायचें म्हणजे चौथ्या चरणाचाच लगक्रम प्रमाणभूत मानिला पाहिजे. ५८५ भद्रक (पैि ७/२५), विशुद्धचरित (विवृ ५/४६), मद्रक (भ १६/९७-९८, स्वछ १२१, हे २/३५४), प्रभद्रक (ममच १९, केनिआ ६८), * भ्रौ नरना रनावथ गुरुर्देिगर्कविरमं हि भद्रकमिदं ” ( के ३/१०५ ). ५८६ ‘अश्वललित न्जौ भ्जो भ्जौ भ्ली गू रुद्रादित्याः (ाप ७/२६, के ३/ १०६, भ 88/8c o-8 o 8 ), ललित (स्वछ * R表。 e २/३५९ कद κ/ ९४), आद्रितनया (गछ २/२१७ ). छन्दोमञ्जरीतील सूत्रोत अन्त्य शब्द पालटून नवें सूत्र ' नजभजभा जभी लघुगुरू बुधैस्तु गदितेयमश्वललितं ? असें करितां येऔील. ‘ नजभजसजनलगयुतं रुद्राकैंभिन्नमश्वललिताख्यं” (ममच १९). या लक्षणांत नजभजभजभलगयुतं असें शुद्धीकरण हवें. ५८७ ललितविक्रम ‘ भ्रौ न्री न्रौ रो ललितविक्रम जै:” (हे २/३४८). ३४ काम-कला-वर्ग ५८८ काम-कला [ - ७ ॥ मदिरा । -] k/S さfエ 1 - ܟ V - V V V ܟ ܲ- -- -- ܐ ܢ ܢܖ - ܟ ܠ - | - ܟ ܝ -- - | - ] ५९० कुसुमास्तरण दण्डक [ v • । किरीट। -]
पान:छन्दोरचना.djvu/196
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही