पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना १९४ पश्वमगति (भ ३२/१२५). ८४९ न्सौ ल्गौ *मुख”-कमल, कमल (प्रापै २/७४), मही (भ ३२/१३३), अख्रल (पेि ९० टीप). ८५० भ्नौ ल्गौ *सुर”-नदी धैः, मागे “अमर” नदी २१३ पहा. ८५१ ** नभलगा गजगतिः ” ( गच्छ २/२१ ). ८५२ नौ सः ** कमलजा”, कमला (प्रापै २/८२), मागे लघुमणिगुणनिष्कर २१७ पहा. ८५३ भ्जौ लौ * वीरवर?. ८५४ *रौ गो हंसमाला? (हे २/५४), पद्ममाला (पि ९० टीप). हें वृत्त म्हणजे शालिनीवर्गातील आर्ण मन्दाक्रान्ता वर्गातील वृत्तांचा शेवटला गण होय. ८५५ *नस्या विशाला? (हे २/१०१), मागे शलभविचलिता २२९ पहा. ८५६ झुदय। (हे २/९२), मागे ६३८ पहा. ८५७ हलमुखी (के ३/१९), मागे ६३९ पहा. ८५८ रौ गौ श्रुतानन्द (ना ९७). ८५९ अशोका (हे マ/RRマ ), मागे ६४० पहा. ८६० ‘ वीर लक्ष्मीरियं रत्रया ? (पि ९२ टीप), महालक्ष्मी (प्रांपै २/७६). ८६१ रौ गौं भामिनी (निस ५१). ८६२ * नुगौ चलधृतिः ” हे २/२७०). ८६३ भ्जौ स्नौ गौ कुटूमलमयूर डॅ: (ना १५२). ८६४ *भ्जौ स्नौ त्र्गी अिन्दुवदना' (हे २/२३९), झुदाहरणावरून मोडणी निष्णींत होत नाही; पण या वृत्ताची मोडणी [। - ७ ७ ७ - ७ l ༦༧ wn as w w W. W. । - ] अशी पद्मावर्तनीहि होोंधूं शकेल; परन्तु जेथे ओखाद्या विशिष्ट लगक्रमाची आवृत्ति चरणांत आढळते तेथे जेणेंकरून ती आवृति भङ्गेल अशी मोडणी घेणें झुचित वाटत नाही. ८६५ वरसुन्दरी (पि८/९), स्खलित (हे २/२३८), महिता, कान्ता (हे), वनमयूर (हे, ना १४९), अिन्दुवदना (के ३/८२). लगक्रमदृष्टया वरसुन्दरी हें वृत्त कुट्मलमयूरासारखेच आहे; यती वेगळे म्हणजे 'घघेः' असे आहेत. ८६६ न्सौ न्भौ य् विचित्रललिता (ना १५८). ८६७ * निजस्गा ललितपदं डॅ:” (हे २/२७३), ८६८ *नुगीं वसुधारा डॅ:” (हे २/२९७), वनजदल (ना किटेल पृ. ५४), कुसुमशर (निस १०८); पण खाली ८८३ पहा. ८६९ स्रग्विणी (पि ६/३८), पद्मिनी (भ १६/५४), लक्ष्मीधर
पान:छन्दोरचना.djvu/221
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही