पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना २१६ [--- س --ں | --ں ں نہ --ں --ں ں ] ( بہاولا)abr{db{R{T वरवर्णिनी विधुमुखी सुवासिनी असतां गृहांतच सुधांशुहासिनी सुकुमार चम्पकदलापरी निकी न पडेल केवि कनकप्रभा फिकी ? (२३) विक्रमोर्वशीय (४/३३, ४/४३) आणि ववृजा (२/१३) हीं संस्कृतांतील कनकप्रभावृत्ताचीं प्राचीन झुदाहरणें होत. मराठींत 'त्यज सर्व रोप, मज पाव, की सया’ (मोसग्र ८/४७८) हें कनकप्रभावृत्ताचें अदाहरण आहे. वनविहार ५ वा सर्ग, रणविहार ९ वा सर्ग, आणि गृहविहार १३ वा सर्ग, हे या कनकप्रभा वृत्तांत आहेत. या वृत्ताला मञ्जुभाषिणी म्हणणें योग्य नाही. [س۔ ۔۔۔ س ن } --- ں ں ں ہے۔ ں --]( وکلا)RdTITdT पद्मजेपरिस सुन्दर बाला सिद्ध अर्थ चहुंही करण्याला पातलीच जर होअनि गेहीं स्वागता कवण धाव न घेअी? (२४) प्राचीन मराठी कवितेंत कविकिड्करकृत गरुडगर्वमोचन हें प्रकरण बहुतेक स्वागता वृत्तांत आहे. ཚུt་༣། (༦༦)[ པ, ༦ པ་ཡས་ ༦༦༦- ། པ་པ - - ] जलधिजा जरेि शके सुख द्याया, परि तिवें सकल कौतुक वाया ! स्थिरमति प्रियतमा न सदा ही, दुतपदा प्रणथि-मानस दाही. (२५) ववृ (८/५३), ववृजा (४/६,११/१०) हींदुतपदाचीं संस्कृतांतील झुदाहरणें आहेत. मराठींत सुमादु (१३) हें झुदाहरण द्रतिपदाच्या निराळ्या आणि चुकीच्या लक्षणाप्रमाणे आहे. पुढील भुदाहरणांत दुप्तपदा आणि स्वागता यांचें मिश्रण आहे.
पान:छन्दोरचना.djvu/243
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही