पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना श्लोकांतील 'निर्याणं स्यान्नष्टजन्मदृष्काणः' या दुस-या चरणांत ऋकारयुक्त व्यञ्जनापूर्वील अक्षरास गुरुत्व आलें आहे ही गोष्ट चिन्तनीय आहे. [~---ں ۔۔۔ -- ن ں ! سے ------- } ( &&)aTdinft देखें टेके क्षितिजों हेमगोल, सिन्धुपृष्ठी लहरी नृत्यलोल; कष्टाचा तो ज्वर सारा निमाला, भेटे क्रीडातुर वातोर्मि-माला. ( ३८) वबू (४६/१७, ८४/६) हीं वातोमींचीं संस्कृतांतील झुदाहरणें आहेत. “ लग्नाशकाद् ग्रहयोगेक्षणाद्वा वर्णान्वदेद बलयुताद्वियोनौ दृष्टया समानान्प्रवदेत्स्वसङ्ख्यया रेखां वदेत्स्मरसंस्थैश्व पृछे ” (ववृजा ३/४ ) या श्लोकांतील तिस-या चरणाचा दुसरा गण जर ( ७ ७ - - ७ -- ) असा आहे तो नसता तर हैं। ओक )- ں س- ب --- ں ں -- ) IT f Ch[Ofiلات वैश्वदेवी (७०) [ - - - - - !ں ----ں حس۔----- तारुण्यद्वारी ठाकती जों किशोर आश्चर्याची तों सृष्टि पाही समोर; केवी स्त्रीत्वाची चारुता मुग्ध ठेवी ! सेवी तो ओक प्रीति ही वैश्वदेवी. ( ३९) संस्कृतांत वैश्वदेवीचीं झुदाहरणें भासांत (भाअ ६/५, भास्व १/९) हीं दोन आहेत. वाग्भटाच्या अष्टाड्रहदयांतील श्रुत्तरस्थानांतील ( १३/९७) हा श्लोक वैश्वदेवीचाच आहे. मराठींत कुण्टेकृत राजा शिवाजी या काव्यांत सारखे भुजङ्गप्रयात वृत्त कण्टाळवाणें होॠ नये म्हणून मधून मधून वैश्वदेवीची योजना केली आहे. चन्द्रिणी (७२) [७ ----- ! - ७ - - ७ --.] जरी तूझ्या शीर्षी लोटते मेघमाला, तरी लोटी मागे चन्द्र वेगें तमाला;
पान:छन्दोरचना.djvu/249
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही