पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने reso ܐܘܗ [----- ب --س۔ ں س-! --ں ں ں ں ں ں !----------] (کلامیہ )f{2t&ReIT स्वमीं कोणी प्रतिरति अपुल्या ध्येयमूर्तीस पाही, आशापूर्तीस्तव हरिखुनि ती त्यास हृत्पद्म वाही; तों जागी हो, हळहळुनि म्हणे, ' कोण ते ? वत्र्चिलें का ?? ये साह्याला प्रणयिजनपुनर्मीलनीं चित्रलेखा. (४७) [----- ب - ~- ن --!-- ب س ن ں ں ن! -----------]( ا ) gSURTH होॐ ये दोघे निगडित सखये, प्रीतिच्या पुष्पपाशीं, खेलू कष्ट्रेंही प्रणयमयमनें अन्धकारी-प्रकाशीं; जेथे तू तेथे घर, तुजविण तो स्वर्गही दुक्खधाम, प्रार्थी मी तूतें, शिर नमबुनि घे, अर्पितों पुष्पदाम. (४८) [ ہے۔ --ں ہے۔ -- س --! – ب ں ں ن، ں ں ! ہ- - - - - ں ] ( &یہ )irRITچ किती वाटे चिन्ता जंव तुजवर मी प्रेम लागें कराया, लिहूं दाबूँ केवी गहन भयतमीं भावनालेख राया ? तुवां येवोनी तों अलट विनवुनी दावितां प्रेमलीभा कशी हृचन्द्रारे, सरस पसरली पौर्णिमेचीच शोभा ! (४९) [---- س ----- س --!----ں سب ں ناں ! --- ہے۔ نہ س۔ -- ســـــــ]( )TeRT}چ दृष्टिक्षेपें जियेने सहज मज दिली पावन प्रीतिदक्षिा, प्राप्तीसाठी जियेच्या तपभरच जणू मीहि केली प्रतीक्षा, साधाया अर्थ चारी शुभ घटेि बघुनी शान्त त्या मध्यरातीं सम्राज्ञी व्हावया ये मजसह हरिखे मद्गृहीं स्रग्धरा ती. (५०) [----- ب -----ں --!--ں ں ں ں بں !----ں س-----ں ب](& ہ)dTeRTچTچH ममता ठेवी घना, तू वरुनि दिसुनिही अन्तरङ्गीं न काळा, निधि मोठा अमृताचा तव हृदयिं असे, कां न यावा झुमाळा? पडली सर्वेसहा ही सुतविरहतपें होझुनी दग्ध राही फुलवी भेटून होतें, बघ कशि खुलते रे महास्रग्धरा ही. (५१) माझे दुर्दिन या काव्याच्या अन्तीं 'करुणाब्धि माय बाळा' म्हणून जो श्लोक आहे तो (गछ २/२१६) मधील चुकीच्या लक्षणाप्रमाणे आहे. माझे ቑ﷽ ዓ ፂ'ኳ
पान:छन्दोरचना.djvu/252
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही