पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना スミス नात्याचे म्हणती, कुलाधम पहा आम्हां करी व्रीडितशार्दूलासच कौतुकास्पद गमे शार्दूलविक्रीडित. (७४) असौ ( ११/६० ) हें शार्दूलविक्रीडिताचें ओक प्राचीनतम श्रुदाहरण दिसतें. मतेभविक्रीडित ( १५३) [--ں ہے۔ - ی ---- !--ب ب س --- ب -- ی ں -----ب ن] जन येती चढुनी तटावर किती देखावया कौतुक, दिसती काय तरी प्रफुल्ल आितक्या दाटींत अत्युत्सुक ! परेि होती किति आगडांत हृदयें नावेक सम्मीलिंत जंव हो सादिसवें भयङ्कर असें मतेभविक्रीडित. (७५ संस्कृतांत औहोळेशिलालेखांतील 'वरदातृज्ञतरङ्गरङ्गविलसद्हंसावलीमेखलां' हा ओक श्लोक आणि वेलस (१५/१३, १५/१५) हे दोन श्लोक मतेभविक्रीडिताचे आढळले. मराठींत भिजी २२८ वी कविता ही मतेभ शार्दूलविक्रीडिताच्या रचनेत मध्येच अनवधानाने ओखादा चरण मतेभविक्रीडिताचा येतो:- ( १) ‘ स्थाप्या चासनमस्य चाह नृपतिर्गच्छ प्रवेशं दद असितः सारथिवाक्य श्रुत्वमुदितः प्रोत्या सुखेनान्वितः? (लवि पृ. १२५) (२) *पहिल्याने नृप काय वाक्य वदला? हेही कशा भुत्तरा देअनी नृप तोषला, वद भला त्या सर्वही विस्तरा” (वावि २/६). मदनललिता (१५७) [----! • • • • • -!-- ५ ७ ७ -] शब्दांना का जुळवुनि लयीं ये त्यांत कविता ? पाडी स्वान्तीं दुरुनि ठिणगी का दिव्य सविता? का ये लक्ष्मी हृदयमथनों जी कश्मल हरी ? का ही आहे मदनललिता आनन्दलहरी? (७६)
पान:छन्दोरचना.djvu/259
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही