या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने KR वृत्तविहार गृहभूषण तू हसितांनी शशि ज्यापरि मेघवितानों. (९८) [س -------ں --ں | ----]( oمحRRHT” (R“
- रामासि तो म्हणे, रे तोका, नाहीच तूज काही धोका; मन्नाम मीरवीशी लोकों, तें सोडवावया आलों कीं.” (मोसग्र ८/५१६) स्त्रीतें म्हणोत काही कोणी, जाती अचूक ते झिङ्गोनी ! कां मा नकोच मध्यक्षामा श्यामा मनोभिरामा रामा ? (९९) [-- س - lں ں ں ~-ں ---Iں ں ن ں ] ( & dHf&fi (R}
कुसुमित हेमचम्पक न ओक, सुधवल पारिजाततरु देख; सरसिज पुञ्ज नेत्र सुखदायी, बघ नवमालिनीच वसुधा ही. ( 8 oo) गान्धर्वी (२८७) [।----|-|-|-] व्रह्मानन्दी जीवाला झोके देअी जी बाला गड्रा काव्याची वाहे गान्धर्वी ती जाणा हैं. (१०१) भिजी १२ वी कविता गान्धर्वीवृत्तांत आहे. धात्री हें तेथे दिलेलें नाव [ ہے۔ --۔ --lں ں ۔ ہ- ن ں ] (R& o) چیمab
- रसनालोल नरा टाळा,
बहु तो पोर्टि असे काळा