या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने r वृत्तविहार
- नाना वाजति वाद्यध्वनी. घोषे कापतसे अवनी भूपा लागुनि जोर महा दक्षा छन्द मनोरम हा.” (ओलस्व ४/७ )
दक्षा या नावाला कोठे आधार गावत नाही. चित्रगति (२९८) {। - ~ ७ - ७ ~ | - ~ ७ -] हीन गुणें नर त्याजकडे जाय तरी गुणिराज पडे; दंशुनि त्यास दरिद्र-मती व्यक्त करी निज चित्र गती. (१०६)
- सद्धन चिद्घन नायक जो
संसृतिसागरतारक वा तद्रुणकीर्तनि गायक जो तोचि जना शिव-कारक वा.” (डिरुस्व २/९३)
- सुलोचना” (३०७) [।-- ७ ~ - | 1 - ܚ - ܚ[
रूपावर भाळुनी कुणी नेऔ रमणीस जिङ्ककुनी; तें प्रेम खुळे जुळीच ना, दासी तरेि घ्या सुलोचना. (१०७) ‘चारुलोचना' ( ३०८) [। ० ० - ४ ° - ! ں -- ف~~[
- अयि मन्मथच्चूतमञ्जरि श्रवणायतचारुलोचने अपहृत्य मनः छक यासि मे
किमराजकमत्र राजते” (काशु १९)
- स्मरति स्म रातिप्रियाद्यतः क्षणमीक्षणमीलितं रतम्