पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना **:< Misi विदुषी (३२६) [ ७ ७ । - ७ ७ - ७ ७ । - ऽ ७ -] गुणसुन्दर जी महिला तिचा सहवास बरा सुखशान्तिचा; मातमन्द सुर्धाशुमुखीहुनी विदुषीच बरी गृहिणी गुणी. (११३) “ सुरभूषण राम रणाङ्गणी रणकर्कश देवशिरोमणी; रिपुकाळ कराल विदारि तो रणशूर रणीं मदहारेि तो.” (राकधास ७) [ ܝ - ܝ ܝ -| ܝ ܝ - ܝ ܝ - | ܝ ]( ؟؟؟ ) b#3THܪifܪ किती बघ सिन्धु भयङ्कर खोल नि त्यांतच मौतिक तें बहुमोल; मिळे परेि पाणबुड्यास छदाम, नि घालि गळां नृप मौक्तिकदाम. (११४) पुणा (९/१६) हें कडवअ या मैौतिकदामवृत्तांत आहे. मोसारा ९ वा सर्ग मौक्तिकदामवृत्तांत आहे. रामदासांचेंहि ओक झुदाहरण आहे:-
- किती रडशील, किती पडशील,
किती दडशील, किती घडशील, नको बहु चार, त्यजी अविचार, करूनि विचार पहा निजसार. ” (राकधास १४९) ‘तेजस्पति? (३३० ) [। - - - - I - - ५ -] ‘ ये ये सारी दूरी तमा, ये तेजोमूला श्रुतमा रात्रींच्या या मेघाप्रती निःसारीं हे तेजस्पती. (झुस ३२८) या कवितेंतील सारीं कडवीं या *तेजस्पति? वृत्तांत आहेत.