पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने २६३ वृत्तविहार किरात (५/२१, १८/१६-१७, १८/२०-२१, १८/२६) आणि शिशु (६/६७) हे श्लोक प्रभावृत्तांत आहेत. मराठींत भिजी ११७-११८ या कविता प्रभावृत्तांत आहेत. [--ں --ں -------- ں ں سہaNqabHTR{(3 && )[I नित्य तमाची काय काळजी ? स्नेहसुखाचा आज काळ जी. आज दिवाळी गाजते किती? दीपकमाला हास्य फेकिती. (१३९) 3gaifßrtgé ( Yo o ) [l — — — v v س -- ں سب۔ -- ‘ आभीराच्छबरान् सपहलवान् मल्लान् मत्म्यकुरूच्छकानपि पाञ्चालान् विकलाश्च पीडयत्यन्न चापि निहन्ति कर्कटे ' (वबृ ५/३८) वबू (४/२५) हेंहि झुदाहरण शुद्धविराटाचेंच आहे. सीधु (४०१)[~ ७ -- ० ~ । - ७ - ७ -]
- हस बाळे, रडतेस कां सुते?
नयनीचे चल पूस आसुते ! प्रिय कन्येप्रत माय बोलली, नच झुक्ती कविकल्पनेंतली.” (झुवा १/१६) [-- ن --ں --- {ں سہ -- س ن ں ں ] ( &o گ\ )HI&f कधि हृदयास न बाधते जरा, प्रखर रणांतहि पाझरे झरा; अलि बनुनी भवती भ्रमाल ती क्षण जर दाविल हार्द मालती. (१४०) मराठींत भिरा (४/७०) आणि 'वात्सल्य' (झुवा १/१६) या कविता मालतीवृत्तांत आहेत.