पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ース<" वृत्तविहार [~- ن - {------ س - 1 ------ ن - { -- حـ ں ہ-](م ک(8) بہ:?afaqTچ64 प्रीतिच्या बन्दीजनांनीं जो स्वकाव्यों वन्दिला शान्त सन्ध्याकाल तो हा आज ये हृत्सन्धिला जीवनाचा ओघ वाहे गात गीतें वप्रि या पाहिजे कोणी सखी तों हन्त ! ये-देवप्रिया. ( १८९) * प्रत्युतरा'दि आठ कविता, (माजूग ३६-४३), 'जलक्रीडा?(यध १४४) * औकून? (माभा ८०) या देवप्रियावृत्तांत आहेत. श्री. वा. भा. पाठक यांचें * प्रवासी ? हें सरस खण्डकाव्यहि याच वृत्तांत आहे. हें वृत्त प्राचीन विबुधप्रिया वृत्तासारखे आहे म्हणून याचें देवप्रिया हें नांव ठेविलें आहे. तोटक आणि देवप्रिया यांच्या मिश्रणाने झालेली (माजूग १०८ वी) कविता मागे (पृ. २५ पहा) दिली आहे.
- कर्मगति? (६४९) [- ५ - - | - ७ ५ ~ - । - ७ -- ।- ७ -]
- लक्ष्मणा, बा कर्मगति ही काय माझी ओढवे ?
प्राणिमात्रां रम्य सर हैं दुक्ख मातें दे नव. जीवनाचें जीवनचि जी मूर्त माझी जानकी तीविणें हें जीवन विषप्राय मातें घातकी ”. (साव १३/५५) [- ب - Iں ں -- س --lں ں --- ب - lں ں ---ں ---]( f&safRIT(&'xo प्रीतिवाचुनि सार्थ जीवित केवि होय बघा बरें, दूर जाय सखी तरी विरहीं बुडे मन घाबरे, प्रीत चिन्तित गीत गुम्फित बैसणें सुखद क्रियाअन्य का कृति शक्य होअिल आणखी विबुधप्रिया? (१९०) [-- س -- lں ں --- ں --lں یہ -- س -- ا ب ں --ں یہ ں ] ( k8'&) مTR)
- अमरगायक गाति नाचति अप्सराहि न राहुनी
अधिक भाग्य न जिष्णुचें पुर पामराहि न राहुनी; विविधवाद्यरवस्तव प्रवरर्षि आदरिती मही, रघुपुरी किति देझुरीं नच साधुवाद रिती मही.” (मोविबु ९७)