पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने RENG वृत्तविहार व्यञ्जनविजनितपवनविगलित धरणिभवरजञ्जुत्करः” (युर १०५) याच्यापुढील चतुष्पदीहि याच वृत्तांत आहे.
- त्रिजगदघहरपरमसुखकरचरित रघुवर वरद या
स्तविति; सुरमुानै म्हणति करि असि पशुहिवार नच पर दया— अजितगुणयश सकलनतजनिमरणजलधिसि सुकवितें; अमरतरुहुनि अधिक शतगुण फलद बहुमत सुकवितें ”. (मोविबु १०६) [---ں ------ ن -------- ن - 1--~-س۔ ں --](مہا 6) بہ: ” asärHRT$HTT ** दूर राहे आणि वाहे तेथुनी ही शुभ्रवस्त्रा विद्ध चित्तातें करीना फेकुनी केव्हा दृगस्त्रां; गूढ़ भावें खेचुनी ने, शान्तवी चित्तीं अनङ्गा, अङ्गना स्वर्गीय औशी कोणती ती ? व्येोमगङ्गा. ( १९२) 'विस्मृतीची समाधि”(माजूग ३१), 'प्रेम की हेम' (माजूग३२), 'पाणपोअी’ (यध १४), 'अनुक्त प्रीति’ (गिफ १०), 'ध्येयदर्शन? (गिफ ३८), *वियोगापूर्वी' (पारा १२५) या कविता या व्योमगड्गावृत्तांत आहेत. Hool (oo o ) v – V – v – V – अदण्ड शब्द योजिले अचूक पाद मोजिले तरी प्रभावहानि कां ? न भावना प्रमाणिका. ( १९३)