पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने २९१ वृत्तविहार संस्कृतांत वज्र (३३/२५-२८, ६८/१८, ७०/१८) हे श्लोक या सुकामिनीवृत्तांत आहेत. णायकुमारचरिझु या प्राकृत काव्यांत६व्या सन्धीतील १६वेंकडवअ हें या सुकामिनीवृत्तांत आहे. मराठींत भिरा (११/८) आणि 'पद्मपद्मलोचना” (भिअनि ११) हीं दोन भुदाहरणें आहेत. विद्याधर वा. भिडे या वृत्ताला माधवी कशाच्या आधारें म्हणतात कळत नाही. [س -- س ---Iں -- ن - l]($مح&)R{{Hifac{o मान्यता न ये अपाप, पाहिजे जगीं प्रताप; भूमि ही गुणें क्षुणी नतीस मानि कां कुणीन? (१९९) “ अञ्जनीसुत प्रचण्ड वज्रपुच्छ कालदण्ड शक्ति पाहतां वितण्ड दैत्य मारले झुदण्ड *(राभीस्तो ३/१२०) रूस्तमा पृ. १८० वर जें पद्य आहे त्यांत समनिकाच्या वीस चतुष्पद्या आहेत. मराठींत मोसारा (९/१३) हें आणखी ओक समानिकावृत्ताचें झुदाहरण आहे. [--- س -- س --- ا ب ---ں سب س ا](Hä6R(&&R
- कुजन सदुणा न साहतो
विशिरव कों मनों प्रवेशती खल झटे गुणी न व्हावया सुगुण झोम्बती अहो तया.” (भिजी ४१/३) भिजी ४१ वी कविता मनोहरावृत्तांत आहे असें म्हणतां येउश्रील. सिंहलेखा (६९५) [- ५ - ७ ॥ - ७ - ऽ । -] राक्षसापरी प्रतापी तो सुधी न हो कदापी;