पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३०९ वृत्तविहार [- - ܚ ܝ |- - ܝ ܝ |- - ܝ ܝ |- -- ܝ ܝ |] (992) #"qIXTܘfifR" न दिसे ओज पुरी या, न दिसे कान्ति निरोगी, सगळी संस्कृति ही सभ्य कशी वैशिक ढोङ्गी ! नहि आश्चर्य, रुचे दुर्गम रानांत शिवाला विलसे प्रकृतिचारुत्व जिचें ती गिरिबाला. (२३०)
- सखये, काय करूं मी ?? (माजूग ६४) ही आणि 'शोध' (गिफ ५१) या कविता या गिरिबालावृत्तांत आहेत.
[~--- یہ ب - ب - ں !-- س ن ں 1-س۔ ب --ں [ ] ( ؟ واوا ) *??agrcRT 6“ दिसे अज्जून मला ती प्रसन्न राजस मूर्ती सदा श्रमव्रत साक्षातू क्षमाच, मानसपूर्ती, दिसे जणूं अनुरार्गे अनघ्र्य माणिक रत्नींवसुन्धराच अहा ती सुशील सोशिक पत्नी. (२३१)
- झुखाणा? (माजूग ७०) ही कविता या वसुन्धरावृत्तांत आहे.
- अिन्दुमुखी”*(७८०)[।- ७ ७ -। - ७ ७ -!-५ ७ -!-~ ५ - }
वाट किती पाहुं तरी ? धीर निघेना मधुरे, गूज कथूका मर्निचें? तूज कळे ते चतुरे. भूवर का मत्स्य जगे ? तूच मला जीवन गे, अिन्दुमुखी, सिन्धु नकी, बिन्दुमला ओक पुरे. (माजूग) माजूग ५४ वी कविता ही अिन्दुमुखीवृत्तांत आहे. { ۔ ں ں ح۔ i - ن -- ں !-- ن ں -- l -- ب ---ب |](?یہ وا) *”Htflo{T} ““ कधीच कां तू मजला न पाहशी प्रेमभरें ? प्रसन्न होशील पुढे परी कुठे नेम बरें? पडें पहा निष्क्रिय मी पुरूष होअधून भला - न बोलवे तूज पुन्हा प्रमाथिनी, तू अबला!( २३२) माजूग ८५ वी कविता ही या प्रमाथिनीवृत्तांत आहे.