पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ३१२ भास (अभिषेक ६/१५) हें भुजङ्गप्रयाताचें ओक प्राचीन झुदाहरण आहे. मराठींत रामदासकृत 'मनाचे श्लोक', आणि रामायणांतील काहीं भाग, तसेंच कुण्टेकृत 'राजा शिवाजी' हीं भुजङ्गप्रयातवृत्तांत आहेत. पुढील पद्यांत विष्यद्रङ्गा आणि भुजड्गप्रथात यांचें मिश्रण आहे.
- तुझी मात्र ओोजस्विनी स्फूर्तिं दृष्टी,
विहङ्गा, तुझ्या गायर्ने गुङ्ग सृष्टी. धु. श्रुडोनी श्रुन्च श्रुत्साहें प्रभार्ती प्रार्थिशी भानू, रहस्यें राखिशी राजी किती ही थोरवी वानू ! तुझ्यासारखा भक्त तू भूमिपृष्टीं, विहङ्गा, तुझ्या गायनें गुङ्ग सृष्टी.” (सुजी) कन्द ( ७९६ ) [ ७ - - | ~ - - | ~ - - | ७ - - | ~ ] कुणी भावनेच्या विलासांत तल्लीन म्हणे हृज तें हृद्य, त्याच्यांत आनन्द; कुणी बुद्धिच्या क्रिष्ट लीलेपुढे दीन, चमत्कार त्याला गमे की कलाकन्द. (२४० ) ‘ असे कृप अत्यन्त हा खोल संसार जलें त्यांतलीं दुस्तर, क्लेशही फार अशा कूपेिं जे मग्र होतात त्यां हाच असे रज्जु श्रुद्धारणा धर्म हो साच.” ( भिअनि २१३ ) वि. वा. भिडे या पद्याच्या वृत्ताला सुमाल्या कोणत्या आधारें म्हणतात तें कळत नाही. सुधा (८००) [- ܢ | ܢܝ ܚ - ܢ ܐ ܝ ܢ - ܝ | ܢܝ ܚ - ܢ ܐ ܝ ܚ - ܢ | ܢܝ ܚ - ܢ | ܢܝ ܚ - ܢ ]
- हितावह असे जंव परिस्थिति तुम्हां तव
हतास्तव झटा, हित लहा, घडी गत पुन्हा नच तुम्हां मिळु शके बहु धनार्पण करूनिहि अहा !