पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ՅՅԿ जाति-जीवन २ कडवें ध्रुवपद वगळून झुरलेल्या पद्याचे रचनादृष्टया जे सारखे भाग पडतात, आणि ज्यांच्या अन्तीं । ध्रुवपद म्हणावयाचें असतें त्या भागांना कडवीं म्हणतात. कडवें हा शब्द प्राकृत' कडवअ' पासून निघाला असावा. कडवें ओकचरणी वा अनेकचरणी असतें. कडव्याची घटना ध्यानांत यायला आता काही श्रुदाहरणें पाहिलों पाहिजेत. धीरसमीरे यमुनातीरे वसात चने वनमाली गोपीपनिपयोधरमर्दनचञ्चलकरयुगशाली . रतिसुखसारे गतमभिसारे मदनमनोहरवेषम् न कुरु निताम्बनि गमनविलम्बनमनुसरर्त हृदयेशमू १ नामसमेतं कृतसङ्केतं वादयते मृदुवेणुम् बहु मनुत ननु ते तनुसङ्गतपवनचलितमपि रेणुम् २ पताते पतने विचलति पत्रे शाईकतभवदुपयानम् रचयति शयनं सचकितनयनं पश्यति तव पन्थानम्” ३(गीगो) या पद्यांतील सारे चरण सारखे [। प। प। प। -+] या मोडणीचे आहेत, चरणारम्भींच आवर्तनाला आरम्भ होऽभून आठआठ मात्रांचीं तीन आवर्तनें झाल्यावर चौथ्या आवर्तनांत चारचारच मात्रा सशब्द आहेत. अर्थातू प्रत्येक चरणाच्या अन्तींचार मात्रांचा विराम आहे. ज्या मात्रावलीच्या द्विपदीने कडवें सिद्ध होतें त्याच मात्रावलीच्या द्विपदीने धुवपद सिद्ध होतें. या पद्याची रचना मुळीच गुन्तागुन्ताची नाहीं. समयक द्विपदीने कडवें सिद्ध होतें आणि चरण हा कडव्याचा अर्धभाग होतो. ज्या मात्रावलीच्या आवृत्तीनें कडवें सिद्ध होते त्या मात्रावलीओवढा पद्यविभाग म्हणजे चरण होय. चरणान्तीं विराम असतो आणि बहुशः तेथे यमक जुळविण्यांत येतें. आता दुसरें झुदाहरण घेॲ. ‘ प्रात:कालों ओके दिवशीं झिमझिम पाश्रुस पडे, शोभती रानफुलांनी कडे. सृष्टीमध्ये नूतन जीवन वाटतसे कीं भरे, चहुकडे मोद तदा सच्चरे.
पान:छन्दोरचना.djvu/362
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही