पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने RIVAS जाति-जीवन या झुदाहरणांवरून ध्रुवपदांतील चार-पाच मात्रांच्या आद्यतालकपूर्वगणाची कशी दुर्दशा झाली आहे हें स्पष्ट होईल. त्याचप्रमाणे अन्त्य गण द्विमात्रक असल्याने दिसायला तो जर (- ५) असा असला तर अन्त्याक्षर पाय मोडूनच लिहिलें पाहिजे हेंहि दिसून येअील. ‘ विजयते रामदूत हनुमान go यो रघुपतिनासह सुग्रीर्व मैत्र्या योजितवान्' १ (विदप ८) हें झुदाहरण शुद्ध आहे त्याप्रमाणेच
- पाखरा, येशिल कां परतून् ? go मत्प्रेमाने दिल्या खुणांतुन ओक तरी अठवून”-१(टिक १४१) हेंहि शुद्ध आहे; परन्तु अन्त्य न् पाय मोडूनच लिहायला हवा.
१५ तालसंयोग अक्षरशः पाहतां दोन भिन्न आवर्तनांच्या पद्यविभागांचा संयोग कसा होॠ शकतो याचें ओक झुदाहरण मागे २५ व्या पृष्ठावर दिलेंच आहे. वृत्तविहारांत भुजड्गप्रयाताच्या झुदाहरणाखाली विष्यद्रङ्गा आणि भुजङ्गप्रयात यांच्या म्हणजे अग्न्यावर्तनी आणि हरावर्तनी वृत्तांच्या मिश्रणाचें झुदाहरण दिलें आहे. येथे जातिरचनेंतील दोन झुदाहरणें देतों. (१) *मन- मोहन वाजवु- नी सारङ्गी । काढी मञ्जुळ । सूर् ध्रु० । विश्व निजलें । शान्त झालें । ओक धरणी । मात्र डोले गमू- भीरपणाने। अन्धारांतुनि। छेडित जाऔी । सूर” (गिका ३) या प्रकाराचें अनुकरण किती तरी प्रसिद्ध आधुनिक कवॉनी केलें आहे. (R) * वद । प्रेमबोल । आता हस-|ण्यांत मजा । नाही. धु० ।। भासवी जा-। दूगिरी तव । हासण्याची । माधुरी । साङ्ग कैसा । भासवीते । घाव हा मा-झ्या झुरी, बस-ला जरी जि-व्हारी तुज-ाला हसेंच । येअी.” १ (सोका २५)