पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ३६८ बघ नेत्र अता झुघडून जरा, प्रभुचिन्तर्नि तन्मय होअि झणी, ही रीत असे का प्रीतीची? प्रभु जागृत, तू शयनीं अजुनी!” (गोत) ९ ' हरिभगिनी’, ‘ स्वर्गङ्गा” [। प। प। प। -- +] (१) * हरिची भगिनी म्हणे सुभद्रा, रुक्मिणि वहिनी दया करा; दादांना तुम्हि कळवुनि वळवुनि अर्जुनजीचा शोध करा.” (काक-पस ३/१८ वें) (२) *भीमकबाळा म्हणे नृपाळा, त्या शिशुपाळा मी न वरीं. कमलनयन हरि विमलचरित तीं नवरा, त्याची मी नवरी.” (काक-पस ३/१७ वें) ( ३ ) ** सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठप्राङ्गणरिङ्खणलेलमनायासं परमायासम् 科 क्ष्मामानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दम्? (शगो ) * दोन बाजी' (केक १६१), 'गोदागौरव? (च २४३), गिरीशकृत *'कला' अित्यादि काव्यें या हरिभगिनी जातीचीं आहेत. कित्येकदा या जातींत (। प । --+) या मात्रावलीचा अन्तरा असतो. या जातीच्या सावेश झुपदेशपर कडकडीत पद्याला फटका म्हणण्याचा प्रघात आहे. * स्फूर्ति' (केक ११८) *थकलेल्या भटकणाराचें गाणें? (केक ११५) *तारा? (विक ३४) ही या प्रकारचीं झुदाहरणें आहेत. कडवें ओकचरणी असल्यास ध्रुवपद बहुश: [- । प। - - -1 या (४) * जगजीवन दीनदयाळा रे! go नित्यनिरञ्जन सज्जनरञ्जन भक्तजनप्रतिपाळा रे ! R दीन तुका विनवी कर जोडुनि नाम तुझें जगपाळा रे! ” २ (तुका-पस १/१४७ वें) याला पुढील गाण्याची चाल झुत्तम लागते. (५) ‘ जमुनातट राम खिले होरी धु० दौर दौर पिचकारि चलावत अबिर गुलाल भरे होरी.”
पान:छन्दोरचना.djvu/395
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही