या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ভ্ৰাণি-ত্বক্ষমতা प्राकृतपैङ्गलांतील ठवड्गम नामक मात्रावृत्ताचा अन्तर्भाव या वर्षाजातींत. होतो, २८ * सुस्वर ? [ । प ॥ - - + ऽऽ ॥ -- +]
- झुगबुनि आला पुनवेचा - ० चान्दोबा सुस्वर गजें यमुनेचा - ० धबधऽबा धवलित झालीं वाळूचीं-० मैदानें सारावलीं जणु शाडूच्या-० रङ्गाने शीतळ वारा वाहे हा- ० झुळूझुळू डुललीं रानें आनन्दं - ० हळूहळू ”. (काविश-वाश्रीप ९३ );
२९ * कृतिमण्डित? [। प । + ऽ ७ + ' + । + ऽ ७ +1
- हंस धराया लाऽगली हे भाऽगली äo मृदुल तनू, कोमेऽञ्जली घामेऽञ्जली R चाली करुनि न साऽवलींत विसाऽवली २ स्तविली रघुपतिपऽण्डितें कृतिमऽण्डितें. ” ३ (दस्व १०६)
३० 'स्वेरगति? [।-- + ऽऽ । प । --+]
- फुललिं फुलें - ० त्यायोगें अपवन खुललें. दरवळला - ० परिमल सुखवाया सकला. स्वैरगती-० अलिगण झुडती बागडती. मधुनादें - ० गाती प्रभुगुण आनन्दें ? (विक ९९) माधवानुजकृत * विसरलेलें गाणें? (मानुक १४४), गोविन्दाग्रजकृत * कळ्यांचीं फुलें कशी झालीं?” (गोवा १५५), बालकविकृत * फुलपाखरूफुलवेली' (बाक ३), आणि * पाञ्भूस' (बाक ६) या कविता या स्वैरगतिजातींत आहेत.
3.*गोपालन” [-- ।--+ऽऽ । प । -+]
- कुत्ना थमाल ले- ० थमाल अपुल्या गाऔी आम्ही दातो ले - ० घलास दातों भाअी येथे यायाता-० अमुता अिलाद नाअी तूदी थड्गत ले-० थड्गत कलली भाऔी.” (नाम-पस २/५२)