या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने স্থািকবীৱজেলা §රාෆ් हें मधुर, बोबडें, दीर्घ पद्य सबन्ध या गोपालनजातींतच आहे. سمیہ २* * भूपतेि ? [- । प। प।- +] या जातीला नाव 'भूपती खरे ते वैभवसुख सेवीती” (देमृ २५) या देवलांच्या पद्यावरून पडलें असलें तरी ही जाति प्राचीनच आहे. गोविन्दवणीकरकृत पुढील पद्य पहा. (१) *किती अन्त पाहशिल माझा रे गुणवन्ता? तुजविण पळ युग समजतों पण्ढरीनाथा.” (पस २/३२५ वें) (३) ‘ येथेच गाअिलीं असतीं आपण गाणीं अभूर्जस्वल भरुनी स्फूर्ती रानोरानी. धु० लाभली जिवाला येथे प्रेमळ जोड, लागले निघाया संवादी स्वर गोड, तरळली पुढे मधुस्सृष्टि लावुनी ओढ, परि कशी निमाली मोहनसुन्दर वाणी !” १ (गिफ २१)
- मुग्धकलिका? (दक २२), ताम्बेकृत 'ते कान्त यापुढे’- (तासक १६५) आणि 'स्त्रीहृदयरहस्य? (तासक १७०) या कविता भूपतिजातींत आहेत. पुष्कळा भूपतिजातीच्या द्विपदीमालेमध्ये विषमचरण खण्डित असतो आणि तो तुकडे तुकडे करून लिहिण्याच्या पद्धतीमुळेच जाते वेगळी वाटते.
(४) *जन सकल जादुने विकल ठिकाणीं खिळले; वदवे न, न हलवे, जगुं चित्र ते बनले.” (तासक २४)
- पाडवा? (तासक ६८), 'वियोगिनी? (तासक ६९), 'आऔीकडे न्या!? (तासक ८२) आणि 'शिशुवञ्चन” (तासक ८४) या कवितांत हा प्रकार आढळतो. 'पद्मिनी' (विक २३), 'हालत्या पिम्पळपानास' (गोवा १३१) अत्यादि कवितांत अन्तरा [-।प।-+ऽ-० ।+] या मालिबालामात्रावलीचा সাই,
- द्राक्षकन्या? या भाषान्तरित काव्यांत भूपतिमात्रावलीच्या विशिष्ट यमक बान्धणीच्या चतुष्पद्या आहेत.