पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३८९ जाति-जूम्भण ( ७ ) ‘हासरी नाचरी मुलें अशों हीं गुणी, धावती भटकती साऽऽरीं हीं अशींच गगनाड्गणीं. धु० हीं झुल्हासाने भुरुभुरु येझुनि किती बघ जमलीं शेजारचों मुलें भोवती, हीं गळ्यांत घालुनि गळा असें खेळती, झळकती डोअिचा तुरा मधे राहुनी.”१ (कोदभि-बाबामा ५१/८) Rs traft - q q + ( १) ‘ जो भेद विधाने स्त्रीपुरुषों केला देहीच मात्र तो सन्तति-कार्याला. ' (देशा ११ ) (२) ' अव्यक्त मूर्ति मी रचितों जगतातें मृतिका घटिं, नगों सोनें जैसें तें. हीं माइया ठायीं जाण सर्व भूतें, परेि त्यांत नसें मी, पाहीं शुद्ध मतें. ” (गबा) 'त्यज मना कामना विषयाची आता? (खाक ६७) ही कविता या सन्तति जातींत आहे. ३८ ' मालि-बाला ” [- । प। - + ऽ - ५ 1 + ] शुद्धवमात्रावलीला ओक रगणाची जोड दिल्यानें ही मात्रावली सिद्ध होते. छन्दःप्रभाकराच्या ५६ व्या पृष्ठावर साङ्गितलेली नरहरिजाति अशीच आहे. पण नरहरिजातींत अन्तीं रगण चालत नाहीं, नगण आणि ओक गुरु अशीं चार अक्षरें लागतात. या जातीत असें बन्धन नाही. या मात्रावलीचा अन्तरा पुष्कळदा भूपतिजातींत असतो. पुढील दोन पद्ये मात्र या मालिबालाजातींत आहेत. अन्तरें भिन्नभिन्न आहेत. ( १) ‘ कुणि ध्या हो ताजीं ताजीं हीं फुलें. घरेिं वाट पहाती भाञ्भू तान्हुले. घ्या गुलाबजाअीचाफा- मोगरा. कल्याण करिल देवाजी घ्या तुरा. ही स्वस्त लाविली वेणी, ओकेक कळी अशृंनी
पान:छन्दोरचना.djvu/416
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही