पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ३९६ यशवन्तकृत'न्याहारीचें गाणें? (यध १२१) ही कुणबाञ्शू बोलींतील कविता याच प्रकारची आहे. ४५ ' आनन्दरस? [-। + ऽ ७ --। -+] (१) * आनऽन्दरस हा प्याला भवताऽपि शान्तचि झाला. ”(?) (२) * कमलांऽत मधुकर आला, आकऽण्ठ तो मधु प्याला, तरिहीऽ न तृप्त जहाला, झुठवेऽ न तेथुनि त्याला. (बेश्रीगो-यमा ४७-४८/९०) ४६ 'शुद्धसती' [।प।-+ ] (१) *'शुद्धसतीव्रतावित्ता अहमतिनिर्मलचित्ता प्रथयसि सुजनविमुक्तम् नर्मेदं किमयुक्तम् ? ( रूस्तमा २७१ ) ( २) 'नारायण नारायण जय गोविन्द हरे नारायण नारायण जय गोपाल हरे 평이 करुण परावारा वरुणालय गाम्भीरा १ घननीरदसङ्काशा कृतकलिकल्मषनाशा” २ ( बूस्ती ५१ ) (३) भावें भज त्यासी भज त्यासी. भु० दाखवि सर्वनिवासी चिन्मय भाग्यविलासी केवळ निजसुखराशी भजनें भवभय नाशी. (केस्वा-पस १/६९४) (४) ‘विवेक जागा केला म्हणुनी सुख झालें, सुख झालें. धु० अनुभवतरुवरि चढलीं समाधिडोहीं बुडलों
पान:छन्दोरचना.djvu/423
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही