या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 3o? (२) * डोळे हे जुलमि गडे रोखुनि मज पाहुं नका. जादुगिरी त्यांत पुरी, येथ उभे राहुं नका. घालं कशी कशिदा मी? होती किात साङ्गुं चुका ! बोचे सुआि फिरफिरुनी, वेळ सख्या, जाय फुका. खळबळ किति होय मनीं ! हसातिल मज सर्वजणी. येतिल त्या सन्धि बघुनि आग झुगा लाबुं नका !” (तासक ५) ६2‘मदनरङ्ग' [। भ्र। भ्र। श्व।-०+] (१) * वदन मदनरङ्गसदन हें त्वदीय सुन्दरी, नयन रङ्गभूमि तिथे नटत तो नटापरी. विविध तो करी विलास भूपवोनि त्या करी, कधि चपलेसम चमके; स्थिर कधी ध्रुवापरी. ” (तासक ३८) (२) * गान पुरे हास्य पुरे दूर फेक बासरी; होवो तिमिरांत लीन ही झुषाहि हासरी.” (रेक १/१७३) 'महाराष्ट्र-यशोगीत' (कुयशो ८१) हें याच मदनरङ्ग जातींत आहे. ६३ 'परिलीना? [। भ्ट। भ्ट। भ्ट। - +] (१) ' राधे निजकुण्डपयसि तुङ्गीकुरु रङ्गम् किं च सिञ्च पिञ्छमुकुटमङ्गीकृत भङ्गम् अस्य पश्य फुल्लकुसुमरचितोज्ज्वलचूडा भीतिभिरातिनीलानबिडकुन्तलमनुगूढा धातुरचितचित्रवीथिरम्भसि परिलीना मालाप्यतिशिथिलवृत्तिरजनि भृङ्गहीना ?' ( रूस्तमा २८४) (२) * घडिघडिघडि चरण तुझे आठवती रामा! हीन दीन आस तुझी पूर्णकाम आम्हां.” (केशवस्वामी) (३) *अजुनि चालतोंचि वाट माळ हा सरेना, विश्रान्तिस्थळ केव्हा यायचें कळेना. कुटुनि निघालों, कोठे जायचें न ठावें,