पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने 3OVS जाति-जुम्भण मार्गातच काय सकळ आयु सरुनि जावें? पुरे पुरे ही असली मुशाफरी आता ! या धूळिंत दगडावर टेकिलाच माथा.” (रेक १/४००) केशवसुतकृत 'आअीकरिता शोक? (केक १५९) आणि यशवन्तकृत *झाल्या तिनि सान्जा? (यग ३६) या कविता या परिलीनाजातींत आहेत. ६४ * रुचिरवदना ? [- । भ्ट । भ्ट। भ्ट। +] *तेथेच गड्या, राहि झुभा क्षणभरी तरी जन नयन मधुर रुचिर वदन पाहुं दे हरी. धु० बघ टाकुं नको औकहि रे पुढति पाश्रुला, नच घेआि तिळहि पाठीशी तेवि त्या जला, मुळि अिकडे ना तिकडे ना वळविं दृष्टिला; रे स्थिरनयनें स्थिरचरणें स्थिरपणा धरी” १ (टेआ ३/१३६) * वैशाखमार्सि? (किग्र ४५२), आणि 'प्रीतीस पात्र०” (किंग्र ४६५) या पद्यांत कडव्यांतील अन्त्य चरण निराळ्या म्हणजे धवलचन्द्रिका मात्रावलीचा असल्याने त्यांची जाति वेगळी होअधून ती विषमजातींत पडते (पुढे कामना पहा). ६५ * धवलचन्द्रिका? [। भ्ट। भ्ट। भ्ट। +] (१) ' धन्य दिवस आज साधुसङ्ग लाधला ! हि शुभयोग पर्वकाळ साधला.” (गोव-पस २/३०३) (२) * धवलचन्द्रिकाच काय पूर्ण साचली, सत्पुष्पें अथवा जलरूप पावलों ? स्फटिक शिलामन्दिर हैं काय भूमिचें, कों द्रवलें विमल हास्य चन्द्रमैौलिचें, विरघळले शुभ्र मेघ काय शरदिंचे, कीं निर्मळ साधुमनें सकळ वितळलीं ?” (देशाप ४/२) गोव-पस (२/३०५), श्रीपाद कृष्ण कोल्हटकरकृत'महाराष्ट्रगीत,' गोविन्दाग्रजकृत 'निद्रागीत? (गोवा ३८), आणि झुपाध्येष्कृत 'बाळ? (झुपो २३) अित्यादि कविता या धवलचन्द्रिकाजातींत आहेत. आपल्या * गोमन्तक ”
पान:छन्दोरचना.djvu/434
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही