या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Bo«4 काव्यांत धावत्या दीर्घ रचनेसाठी या जातीचा झुपयोग महाराष्ट्रभाट विनायकराव सावरकर यांनी करून दाखवून तीस नवें महत्व प्राप्त करून दिलें आहे. तथापि ही जाति नवीन आणि स्वकृत आहे अशा समजुतीने त्यांनी तिला वैनायक असें जें नाव दिलें आहे तें योग्य नाही. * नोहे हा जवन पवन? (देमृ ५५) या पद्याच्या कडव्याची घटना वेगळी असल्याने तें या धवलचन्द्रिकाजातीत बसू शकत नाही. ६६ ' जीवनलहरी * [। भ्ट। भ्ट] (१) ' अदय हृदय समज नरा 3 2नाः । । To झुतराया भवजलधी वासना समूळ वधीं, भणभरही विषयेिं कधी रम न, रम न, रम न, रम न.?' १ ( खाक ६५ ) (२) ‘ एक करी मधुगीतें हात तुझा अन्य करी शीळ निशा वाजविते चन्द्रकला डोअिवरी, पणवर अर्धफुल वा-यांतुनि गन्ध हले, स्वर्ग कुठे? स्वर्ग कुठे?” (कुजी) कुसुमाग्रजकृत जीवनलहरी हें काव्य समग्र आणि 'अन्तरड्ग झुघडतांना ” (पपेि १) हीं या जातींत आहेत. कडाका हा ओका कटिबन्धासारखाच धावता पद्यप्रकार आहे. कटाव पद्मावर्तनी असतो तर कडाका हा भृङ्गावर्तनी दिसतो. यमर्के चरणान्तच्च असतात असें नवेंहे. तीं चरणादिकहेि असतात.

  • कृष्णगीत गात गात समाधिस्थ झुभा राहि, शुभाचरणसहित सर्व सुभाषणें आवरोनि नभामधे श्रुभारिला ” अित्यादि (अक ९) पहा.