पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने 3o& जाति-जूम्भण [+1 ܚ - ܝ -- ܐ -] *lgܕ݁ܶfàܐܢ
- जातां अता कशाला १
आलांत मग कशाल ? ही जाळपोळ करुनी जातां कसे पळीनी ? हृदयांतल्या हिन्याला जा ठेवुनी हवाला. कां लागलात जाया ? केला विनोद राया ! मीतूपणा निमाला, रागावतां कुणाला?”(घा-मधुमा २३) {+ --lں -- س --- {-سـ + --lں --- س --- UR{sHT? [ --- l“&
- रसने न राघवाच्या थोडी यशात गोडी. ध्रु०
निन्दास्तुती जनांच्या, वार्ता वधूधनांच्या, खोट्या व्यथा मनाच्या, काही न यांत जोडी.” (मोस्फुका ४/२०६) पृ. २९९ वर अनुराग या वृत्ताखाली दिलेलीं झुदाहरणें पहावीत. ६९ कामदा [। - ७ - ७ । + ॥ - ७ - ७ । +] ** कृष्णवस्त्र हे भयद घेक्षुनी अखिल विश्वही त्यांत झाकुनी रमणिसङ्गमा हृदयॆि जुत्सुक जाय अष्टमी-कुमुदनायक. ' (तासक ८ ) ही *मार्गप्रतीक्षा? नामक कविता सबन्ध या कामदाजातींत आहे. ज्या वृत्ताला कामदा हें नाव केव्हा केव्हा देतात त्याला मन्दारमरन्दचम्पूकाराने दिलेलें मरालिका हें नाव निश्चित केलेलें आहे. ७० दिण्डी दोन क्रीडा (७ -}--) वा पुष्प (-k. --) या गणांच्या मध्ये ओकरगण वा तगण घातल्याने दिण्डीचा चरणसिद्ध होती.