पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने RVS काही छन्दोविषयक प्रश्न पडून तुकड्यातुकड्यांनी आपल्याला त्या म्हणण्याची जाणीव होते म्हणून. हे तुकडे घाओीने म्हणजे द्रुत झुचारिले जावोत, वा सावकाश म्हणजे विलम्बित झुचारिले जावेत, ते तुकडे परस्पराशीं तुलना केली असतां सारख्या काळांत झुचारिले जातात. ओक तुकडा तीन पळांत झुचारिला गेला तर प्रत्येक तीनतीनच पळांत झुचारिला जातेो; ओका तुकड्याला जर चार पळे लागलीं तर किती वेळ लागतो या गोष्टीला महत्त्व नसून सारे तुकडे सारख्याच वेळांत झुचारिले जातात ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता ओखादा तुकडा, आणि जीं अक्षरें मिळून तो होतो तीं अक्षरें यांचा काय सम्बन्ध आहे तो पाहणें अवश्य आहे. ज्या अक्षरावर टाळी पडते त्या अक्षराच्या मागे झुभी रेघ दिली आहे. यावरून दिसून येअील की सारे तुकडे चारचार अक्षरांचे आहेत. प्रत्येक चरणांत दोन तुकडे म्हणजे आठ अक्षरें आहेत. सारे तुकडे सारख्याच कालखण्डांत झुचारले जातात; मग तो लागणारा कालखण्ड -हस्व असो वा दीर्घ असो. आता अशा रीतीने ओका तुकड्याला लागणा-या वेळाची वाटणी चार अक्षरांच्यामध्ये कशी होते? ही वाटणी अगदी सारखी होते; प्रत्येक अक्षर स्थूलमानाने सारख्याच काळांत झुचारिलें जातें. झुचारितों काय ? नाही. काही अक्षरें झुचारायला थोडा वेळ पुरतो, काही अक्षरें झुचारायला अधिक वेळ लागतो. सध्या स्थूलमानाने अक्षरांचे दोन वर्ग कल्पून जीं अक्षरें झुचारायला थोडा वेळपुरतो त्यांना लघु म्हणू; आणि. गुरूचें ओकमेकाशीं प्रमाण काय असतें याचा विचार मागाहून करूं, पण गद्यांत लघुगुरु-भेद असतो तो वर दिलेलें पद्य म्हणतांना आपण पाळीत नाही. हें पद्य म्ह्णतांना आपण सारीं अक्षरें सारख्याच वेळांत म्हटलीं. पद्य आणि गद्य यांच्यामध्ये जो भेद आहे, त्या भेदाचाच हा ओक प्रकार आहे. सारीं अक्षरें सारख्याच वेळांत झुचारणें हें नेहमीच्या वहिवाटीहून वेगळे आणि म्हणून अस्वा E. R
पान:छन्दोरचना.djvu/44
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही