पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना R< भाविक असलें तरी तेवढयापुरतें तें आनन्ददायक होतें. पूर्वीपासून जें चालत या पद्याचें लक्षण कसें साङ्गतां येऔील ? ज्या पद्यवगीत सारी अक्षरें सारख्याच कालांत झुचारायचीं असतात त्या वर्गातील हैं पद्य असून, यांतील प्रत्येक चरण आठ अक्षरांचा आहे, आणि प्रत्येक चरणाचे चारचार अक्षरांचे असे दोन तुकडे पडतात. या पद्याला चतुरक्षरावर्तनी अष्टाक्षरी म्हणतां येअील. या लगत्वभेदातीत पद्यप्रकाराला छन्द म्हणतात. आगगाडींतून जातांना होणा-या खडखडाटांत दोन प्रकारच्या आवर्तनांची जाणीव होते. केव्हा खडखड, खडखड, खंडखड, खडखड असा ध्वनि होतो असें वाटतें; तर केव्हा खडड, खडड, खडड, खडड असा ध्वनि होती असेौहे वाटतें. पहिल्या प्रकारच्या खडखडाटांत चतुरक्षरी आवर्तन असतें, तर दुस-या
- । धडाड । धडाड
। खडाड । खडाड । धावते । ही गाडी । केवढी । धडाडी । खाअन। रगड | काजळी । दगड । पाण्याचे । रान्जण । घोटांत । पिञ्छून । फुस्फुसे । नागीण । वा-याची। बहीण” ( स्वर १११ ) या पद्यांत जाणीव तीनतीन अक्षरांच्या तुकड्यातुकड्यांनी होते. प्रत्येक चरणांत दोन तुकडे आहेत. सारीं अक्षरें सारख्याच काळांत झुचारिलीं जातात. या पद्यप्रकाराला त्र्यक्षरावर्तनी धडक्षरी छन्द म्हणतां येअील. अशा प्रकारच्या कोणत्याहि पद्यांत, मग तुकडे चारचार अक्षरांचे पडोत वा तीनतीन अक्षरांचे पडोत, सारींच अक्षरें सारख्या काळांत झुचारिलीं जातात;