पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना
- ध्यान तुझें दिनरजनी' या चरणाने आरम्भित होणारी ही लावणी गगनचपलाजातींत आहे.
(२) ‘ सा विरहे तव दीना माधव मनसिजविशिखभयादिव भावनया त्वयेि लीना ” हें गीतगोविन्दांतील ८ व्या प्रबन्धाचें ध्रुवपद तेवढें या संयुक्तमात्रावलीचें आहे. - । प । प । प। ५ +] कमललोचना ९३ * जन्मभूत् |- या द्विपदींतील दुसरा चरण मुख्यत्वें पुढील म्हणजे मुद्रिकाजातींत आढळतो. तो [- । प । -+] आणि [- । प ॥ ७ +] अशा दोन मात्रावली मिळून होतो. मधला दोन मात्रांचा काल १४ व्या मात्रेवर न घेतां बहुशः १२व्या मात्रेवर घेण्यांत येतो. तसें करावयाचें असेल तरच ११ वी नि १२ वी मात्रा मिळून गुरु अक्षर असावें लागतें. ‘ मा सान्जफेरेि श्रुरकुनी डोड्गरावरी निमुट बैसलों, जन्मभूकडे पाहूनी-० अस्वस्थ क्षणिं जाहलों. मातांत रोखिले नयन तरल होअन आर्द्र जाहले, चिमटींत ढिपळ घेवोनी -० वर नभाकडे फेकिले ! ? ( आ-किमा, जा १९३३) ९४ 'मुद्रिका' |- ーl TI++ssーlロlッ+] या जातला नाव 'मुद्रिके राम टाकूनि अलिस तू कशी?? या अत्यन्त शिथिल अशा स्त्रीगीतावरून पडलें आहे. हैं पद्य जिज्ञासूंस, खण्डेराव विनायक पुरंदरे यांनी प्रकाशित केलेलें *स्त्रियांचीं गाणीं? या पुस्तकांत २४ व्या पृष्ठावर सापडेल. आधुनिक मराठी कवितेंत या जातींत गाणीं रचायला आरम्भ ताम्बे यांच्या 'तू हुबेहूब साक्षुली त्याच मूर्तिची' या सरस कवितेच्या प्रसिद्धीपासून झाला. (१) * तू हुबेहूब साभुली त्याच मूर्तिचीहरपली दिवङ्गत झाली -० जी मूर्ति साक्षुली तिची.” (तासक ८९)