पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ४३१ जाति-जुम्भण (३) * गौऽळणी होॠ-० सयांनो, गौऽळणी होॠ घागरि घेक्षुन पाण्यालागी यमुनेला जाऔं.' (माशि २१ ) * जगन्नाथाचा रथोत्सव ” (सारा १४९) हें काव्य या जातींत आहे. y [। प। प। प। +] चन्द्रकान्त १ १o * स्वतन्त्र ਬਰ सुन्दरयादवजातीच्या व्यत्ययाने पुढील पद्याची जाति सिद्ध होते.
- स्वतन्त्र होतां देश झुद्या हा शिलेदार होणार्
शिलेदार होणार्या-० पगडी शिरावरी चढणार्” (टेआ ३/१४९) । प। प] पादाकुलक १११ * बन्धु? {ਫ਼ਸਰ
- श्रान्ताला या भ्रान्ताला
द्या ही आश्रय तुम्हि मजला. भु० पापदुक्खमय पन्थीं फिरलों, सर्व जगाला पाहुनि आलों, ठाव न शान्तीला. १ प्रिय भक्तांनो, न्या हो मजला, पायीं देवाजीच्या घाला, लावा सेवेला. マ ओकाकी मी नाही आता, झालों तुमचा बन्धू पुरता, मजला साम्भाळा. ३ (झुस ४६२)
- आवाहन” (झुस ४५५) हें पद्यहि याच जातीचें आहे.
GG 4 ; לל [ । प । प । प । +] चन्द्रकान्त ११२ * माधवकरणी”, *प्राणसखी { (१) *प्राणसखे राजसे जिवाला लाविलीस झुरणी, करीं तळमळ अन्तःकरणीं.” (प्रक २०१) (२) ‘ रत्न निपजलें तें भूगभी पडे अन्धकारी, येअी वरी गारगोटी; रविकिरणें चुम्बिती तिशी, कुतुकती मुलें भारी; प्रतिष्ठा परेि ती का मोठी ?