पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 83 हा शशी पहा दिननिशों पृथ्विच्या भोती करि नृत्य, नाचवी तया हिची प्रीती. हे खगोल वेडे पिसे -० भासती हे सदा नाचती कसे -० हासती क्षण विश्रान्तीची नसे -० यां स्मृती. बघ गडे या ढगाकडे नाचती सारे, ही नाचे चपला, नाचतात वारे. ” (टिक ९३) * नववर्पगीत' (झुस ६०९) हेंहि याच सुखकन्द जातींत आहे. - - - - + - । प । प । - +] भूपति ( १) प्राथुनि बसतों स्वस्थ न आम्ही, किति यत्न करुनिही विफलताच परिणामों ! आणिक, साङ्ग तरी जगदीशा, पुरविशी काय तू अनुक्त बालमनीषा ? (२६४) ( २) ‘ मजला काय वाटते व्हावें कुणि कुणी मला पुसतात, काय साङ्गावें? कधि मज गाढव वाटे व्हावें, अभ्यास सर्व टाकून खूप खेळावें.” (माअ २९) UT } UT || --- H- त || -سے ? --سیح १२३ * यशोदा {二* ( १) * कारटा तुझा हा द्वाड यशोदा बाअी ! कां पडला अमुचे डाअंीं ? बैसुनिया यमुनेकाठीं डोळे मोडी, भलतीची घागर फोडी. सोसावी कुठवर तस्ती? कशि टिकल अशाने वस्ती ? कर याची बन्दोबस्ती, ठायिं ग ठायीं ! हा द्वाड यशोदा बाओी!” (राला ७३) १२२ * बालमनीषा ? {
पान:छन्दोरचना.djvu/463
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही