पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने 8VS जाति-जुम्भण (२) ' अडकाठि तुला जिवलगा र केली कोणी ? ये दिवसा नव-यावाणी. या शहरपुण्यामधि वाजुनि चुकला डङ्का, न हि मुळीच धरिली शड्का. घडु नये गोष्ट ती सहज ओकान्तीं घडली! कशि काय तव्हा ते तुझि मज मुर्वत पडली ? जिवघेणि कठिण ही ममता कुणिकुन नडली ? पहा प्रभाकराचे छन्द चुनन्दावाणी रस भरून अक्षर छाणी.?? ( प्रक १७६) 'पहाट? या पुस्तकांतील कान्तकृत 'वख्रिता? (पृ. ३३) आणी 'गा-हाणें? (पृ. ४८) या कविता यशोदाजातीच्या आहेत.
- ये धावत कृष्णाबाअी? या पद्याच्या चालीवर म्हणून ज्या कविता रचण्यांत येतात त्या यशोदाजातीच्याच असतात, ह्यांत विपमचरणांत दुस-या आवर्तनांतील तिस-या मात्रेनन्तर ओकदा खण्डन असतें.
(३) “ हा दीन तुला वनमालि शरण या काली, तुजविणें कोण या वाली” ? (टेआ १/३४) परन्तु विषमचरण सगळाच खण्डित करायला काय अडचण आहे ? (४) ‘ नाचते क्षणों हासते, लोपते, येते, नववधू मला ती गमते; आडुनी क्षणीं पाहुनी पळे चपला ती, लागते कशाला हातीं ?” (नाभा ६) यशोदाजातीच्या व्यत्ययाने ' मदनशर? जाति सिद्ध होते. ー | T|ー十 ܚ १२४ *मदनशार {二唱菁 ( १ ) “ हा वसन्त ऋतु अनिवार करि मदनशरांचा मार बहुत बेजार, आता काय करुं मि संसार ? सपपरि गमती गडे गळ्यामधि हार.” (राला ५९)