या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने eRg जाति-जुम्भण १२६ * चन्द्रभागा? !-३-+1 नगराज (२) * निज माझ्या -० छकुल्या चिमण्या राजा ! निज रे लडिवाळा ! बाळ गुणी -० झोप नेलि रे कोणी ? जी जी जी बाळा ” !! (तासक १५६) ars - । प । प । ७ + । लीलारति १२७ * श्रीकान्त? {
- दुडदुडा हरी कानडा रिघे मन्दिरीं,
माझी सासु, गेलि बाहिरीं. ओकान्त वेळ श्रीकान्त न्याहळुनि बरी, धावत जवळी आला हरी. घाली हात गळ्याभीतरीं, दोहीं करी कुञ्चांतें धरी, माझी तोडियली गरसोळी निज बळे मला ओढिलें भुरळ घालुन मोहिलें चित्त कान्ह्यानं ” (देक १०३ ) अन्त्य चरण मात्र झुद्धव दिसतो ! , S - - - -- SS q V + Rマと विजयश्री {t-प पjक्लेल
- किति अधिर पहा - ० अब्लख घोडा गुणी
मम वाट बघतसे स्वार व्हावया झणी. ती विजयश्री - ० आणिन मी खेचुनी आम्हि वीर मराठे सदा यशाचे धनी. ” (सोका ७७)