पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Ro १५ छन्द अस्वाभाविक आणि नियमविरुद्ध नाही. छन्दाची ही रचना कित्येकांना शिथिल आणि अनिष्ट वाटते; कारण, त्यांच्या मतें बोलण्याच्या भाषेत लघु-गुरुभेद असतांना पद्यांत तो नष्ट करणें, आणि सारीं अक्षरें सारख्याच वेळांत झुचारणें हें कर्णकटु, अस्वाभाविक आणि नियमविरुद्ध आहे. परन्तु काही मर्यादित क्षेत्रांत छन्द हा कर्णकटु लागत नाही ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे. छन्द म्हटल्याक्षणीं सारीं अक्षरें सारख्या काळांत श्रुचा* रायन्वीं हा नियमञ्च होतो. तेव्हा या नियमार्चे जोंपर्यन्त क्षुल्लङ्घन हेीत नाही तोंपर्यन्त छन्दांत नियमविरुद्ध, अशास्त्रीय असें काही नाही. छन्द हा अितर म्हणून कोणी हा छन्द समाजावर लादलेला दिसत नाही. ती कवींच्या मनोगत लघुगुरुभेद त्यांत पाळला जात नाही ओवढ्याच साठी तो अस्वाभाविक आहे असें म्हणायचें झाल्यास तशा रीतीचा दोषारोप अितर पद्यप्रकारांच्यावरहि होॠ शकतो. कारण, गद्यभाषणांत लघुगुरुभेद असला तरी त्यांच्या कालांचें प्रमाण पद्यप्रकाराअितकाच कृत्रिम वा स्वाभाविक आहे. तो आनन्ददायक आहे म्हणू नच त्याच्यांतील कृत्रिमता केव्हा केव्हा डोळ्यांवर आली तरी ती क्षम्य ठरते. अितर पद्यप्रकार हे छन्दापेक्षा लगत्वभेदाला अधिक अनुसरतात म्हणून अधिक स्वाभाविक नि आल्हादकारक वाटत असतील, तर छन्द हे रचनासौकर्यामुळे छन्दरांत प्रत्येक अक्षर द्विमात्रक असल्याने छन्द अष्टमात्रकावर्तनी आणि षण्मात्रकावर्तनीच असू शकतात; परन्तु वृत्त आणि जाति या अितरप्रकारांत लघूची ओक मात्रा आणि गुरूच्या दोन मात्रा असें गणित असल्याने आवर्तन सात वा पाच या विषममात्रांचेंहि असू शकतें. अष्टमात्रक, सप्तमात्रक, षण्मात्रक आणि पश्चमात्रक आवर्तनांच्या वृत्तांना अनुक्रमें पद्मावर्तनी, अश्यावर्तनी,
पान:छन्दोरचना.djvu/47
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही