339 जाति-जुम्भण घाटे सङ्कट हे प्राज्ञा, कैशी लङ्घावी आज्ञा ? R विश्वामित्र म्हणे, “बा रामा, अीतें म्हणशी माय. माय न सुख लोकीं पुत्राचा जरेि ही लागे पाय. वत्सा, मातेला नेटें धाबुनि धन्य करी, भेटें. マ श्रीरामाच्या पदपद्माचा रज साचा स्पर्श-मणी केली सुवर्णवणीं पातकलोहमयी मुनिरमणी. स्तविती सुरवरमुनि रामा शुद्धा अतुला सुखधामा.”३(मोस्फुका २/२६-२७); (२) * धेनुमुखी हा व्याघ्रचि किंवा मधुमुख विषघट समजा. अनुभव येतां रडाल मग की आता यातें झुमजा पोशल भरतचि तुम्हांला जरि तो राज्यपदीं बसला.” १ (किग्र ५५३) १४४ *गौतमजाया? {邸臀° [। प। - +] शुद्धसती दोन मोरोपन्तकृत अहिल्योद्धार (द्वितीय) (मोस्फुका २/२५) या प्रकरणांतील. बहुतेक कडवीं या घटनेचीं आहेत. ही जाति साकीहून भिन्न आहे हें झुघड শুসাই,
- विश्वामित्रे प्रावृष्ट्काळे करुणामेघश्याम
गौतमजायामरुभूमीप्रति आणियला अभिराम दीनोद्धारसमर्था भजकां देशि पुमर्था. १ अिन्द्रे छळिली सती, पतीने कोपें दिधला शाप, झाली शिळा सुशीळा, आता वारावे सन्ताप. रामा परमपवित्रा त्रिभुवनगीतचरित्रा !” २ (मोस्फुका १/२५)