पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने マR काही छन्दोविषयक प्रश्न १६ पद्यप्रवाहाची दिशा पद्यरचनेच्या प्रवाहाकडे पाहिलें तर असें दिसून येतें की ओघ नकळत आलेल्या बहुविधतेकडून ओकरूपतेकडे वळतो, आणि नन्तर ओकरूपता कण्टाळवाणी वाटू लागते म्हणूनच की काय, तो सहेतुकपणें सम्मिश्रणाकडे वळतो. छन्दःशास्त्रापूर्वी, कवी जेव्हा केवळ मनोगत आन्दोलनाला स्थूलमानाने अनुस झुदाहरणार्थ,
- अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः
सर्वे सहैवावनिपालसड्थैः भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ? (भगी ११/२६) या चारी चरणांत अक्षरांची सङ्ख्या अकराच असली तरी लगक्रम वेगवेगळा आहे. पहिल्या चरणांतील आद्याक्षर लघु आहे तें गुरु असतें तर तो वातोमींचा चरण झाला असता; दुसरा चरण अिन्द्रवज्राचा, तिसरा शालिनीचा आणि चौथा झुपेन्द्रवज्राचा आहे. या श्लोकांतील चारी चरण समाक्षरक असले तरी
- अञ्ार्द्र तृणं प्राप्य निवर्ततेऽग्मिर्गिरिकूटमासाद्य निवर्तते शरः । वज्रं महीं प्राप्य अधः प्रयाति अप्राप्य शान्तममृतं न निवर्ततेऽयम् ॥ (लवि २१/पृ ३८९) या श्लोकांत दुसरा चरण तेरा-अक्षरी सुदन्तवृत्ताचा असून चौथा चरण चौदा
संस्कृतांतील त्रिष्टुभ्जगतीपासूनच अिन्द्रवज्रा, उपेन्द्रवज्रा, शालिनी, वातोर्मि, वंशस्थ, रुचिरा अित्यादि वृतें अस्तित्वांत आलीं. त्याचप्रमाणे प्राकृतांतील *वरमङ्गला' जातीपासून-म्हणजे, “ मणुयणाअिन्दसुरधरियछत्तत्तया पञ्चकल्लाणसोक्खावली पत्तया