पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने जाति-जूम्भण (३) * सख्या साजणा, बघा गडे कोर चालली कुणी कडे; दिलांत धडधड तरी लोटते सखी चान्दणी तिला पुढे ही प्रियाकडे.” १ (वव्यश-पिंपा ३८) (४) * आकाशींची वीजच की अवतरली या भूलोकों अलकभार मृदु मन्द वायुच्या झुळुकी सरशी झुडे पहा जणु षट्पद हा.” (श-मा ६१) १ / [। प । - - +] अचलगति दोन वा अधिक १८७ ` रामप्रसायन { (8) * जागा जागा झटका रे गुरुपदिं जाक्षुनि हटका रे रामरसायन घ्या तुम्हि घुटका तरीच होअिल सुटका रे.” १ (रामदास, पस १/२८४) ) * नीलनील नभसरोवरीं चन्द्रकलेसह केलि करी नक्षत्रांची गोड सहचरी दावा मजला कोणि तरी.” (कावि २५) ( R ) * तिमिराने बध झाकियलें हृदयाचें दर्पण आपुलें, प्रीतिभाव दिसती कुठले? प्रतिबिम्ब नको नयनामधलें, हृदय पाहुं दे हृदयातें.” (देवि-विवी १४६) ( マ (Y) * माळाच्या पायालगती गावाच्या शेजेभवती अफाट दुनिया वास न करिते, चुकूनि पाहीना जेथे आनन्दाची फुगडी धरुनी करितों आम्ही खेळ तिथे.”(पाआ ११)
पान:छन्दोरचना.djvu/498
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही