पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ४९१ जाति-जूम्भण निशाणा बघुनि आघाडीला स्फुरण ये अवघ्या सेनेला शत्रुशी झुन्ज करायाला चेतना मूर्त ही सङ्ग्रामाची वा-यावरि झुलवा.” (कास्फू १०१) अ । प । +1 भुवनसन्दर दोन वा अधिक २२१ *विकल्प? {། ་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་་ ( १ ) ** मम सुत भरत जरी असला प्रिय नच रामाहुनि मजला; मिळतें राज्य जरी त्याला अत्यानन्दचि मज झाला. खचित मन्थरे, वृद्धपणीं भ्रम ये तव बुद्धीला म्हणुनि असा हा विकल्प वाटे देहिं तुझ्या शिरला.” (किंग्र ५७५) (२) * हे घन चूर्ण पहा होती, बारिक रेणूपरि दिसती, रथाच्या मागे ते झुडती, अरांत दुसरी पङ्ति अरांची दिसत चक्रवर्गे.” (देविक्र) ‘ रुतला दभीड्कुर चरणों ? (किग्र ३४७) हैं पद्य आणि परशुराम नारायण पाटणकर यांची 'विश्वनाटक? (सुहा १५२) ही कविता हीं या विकल्पजातींत সাইন, से 2 f [। प। प । प । + ] चन्द्रकान्त औक २२२ ' भृङ्गराजा tl] ཀླུ་་་་་”afit विकल्पजातीच्या व्यत्ययाने ही जाति सिद्ध होते.
- प्रभातकालीं मोटवणावर कोण गीत गाअी,
साथही कोण त्यास देओी, चला ती बघु या नवलाअी ! R अनुपम शोभा दावितसे ही आम्रवृक्षराजी फुलांची नवाळ ती ताजी, लुटुनि ती झुडति भ्रङ्गराजी.” २ (कास्फू ७६)