पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना R अिन्द्रवज्रा-झुपेन्द्रवज्रा वा अिन्द्रवंशा-वंशस्थ यांच्या स्वैरमिश्रणांत स्वाभाविकपणा आहे. दोन वृत्तांच्या मिश्रणाचे सहजगत्या पडणारे चार प्रकार मागे साङ्गितलेच. परन्तु भेदैकदृक्, प्रस्तारप्रिय आणि परिभाषावर्धनेच्छु छन्दःशास्त्रकारांनी याचे जितके प्रकार होणें शक्य आहे तितके म्हणजे चौदा कल्पिले असून, अिन्द्रवज्रा-झुपेन्द्रवज्राच्या झुपजातिप्रकारांना चौदा आणि अिन्द्रवंशावंशस्थाच्या झुपजातिप्रकारांना चौदा मिळून अठ्ठावीस' संज्ञा दिल्या आहेत! परन्तु आख्यानकी, विपरीताख्यानकी नि शिशिरा या तीन अर्धसमवृत्तरूप कित्येकांची झुदाहरणें सुद्धा मिळत नाहीत. * राजानकरत्नाकरकृत हरविजयमू या संस्कृतकाव्याच्या सत्ताविसाव्या सर्गात श्लोकमिश्रणाचा ओक विशिष्टक्रम आढळतो. पुष्पिताग्राचा ओक श्लोक, मग झुपजातीचा ओक श्लोक आणि मग वसन्ततिलकाचे दोन श्लोक या क्रमाने चारचार श्लोकांचे गट केलेले दिसतात. १८ पद्यांतील टुमी काव्यांत कोणत्याहि काळीं काही पद्यप्रकार रूढ झालेले असतात तर काही काही प्रयोगावस्थेंतच मान्यतेसाठी पुढे येत रहाणें हें भाषेच्या आणि प्रतिभेच्या रथी, चन्द्रकान्त अित्यादि काही जाति मागे पडल्या; मुद्रिका, नववधू अित्यादि जाति रूढ झाल्या आणि आता स्वैरपद्यादि नवे प्रयोग मान्यतेसाठी झगडत १ यांपैकी अिन्द्रवज्रा-झुपेन्द्रवज्राच्या झुपजातीच्या चौदा प्रकारांचीं नावें पुढील श्लोकांत दिलीं आहेत. 'किती, वाणी, माला, साला । हंसी, माआ, जाआ।, बाला । अद्दा, भद्दा, पेम्मा, रामा । रिद्धी, बुद्धी, तासूणामा ” (प्रापै २/१२१). अिन्द्रवंशा-वंशस्थाच्या चौदा झुपजातिप्रकाराचीं नावें काशीसंस्कृतमालेंतील वृतरत्नाकराच्या आवृत्तीचे सम्पादक वैद्यनाथशास्त्री वर्कल यांनी ७९ व्या पृष्ठावर टीपेंत दिलीं आहेत; पण आधार दिला नाही. शिशिरा हें नाव त्यांनी दिलें आहे.
पान:छन्दोरचना.djvu/53
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही