पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने Vo जाति-जूम्भण (१) * कोण तू कुठोनि येशि, कां हळूच मन्दिरीं? मोहवी मनास रम्य हास्यतेज सुन्दरी. ध्रु० तूं सती जगांतली अप्सरा नभांतली स्वर्गदेवता सज्जून येश वा धरेवरी. ? १ (गिका १३०) (२) ' अन्धकार मातला वेष्टितसे भूतला शून्य मना खिन्नपणें सुखदायक जाहला.” (बाक ६५) बालकवीच्या या कवितेच्या ९ कडव्यांपैकी शेवटलीं ३ निराळ्या म्हणजे अरुणजातीचीं आहेत. *झुघड झुघड दार रे!” (अज्ञा ८३) ही कविताह स्वर्गदेवताजातीची आहे.
- ! ? مـــ یہ --س۔ धिक *o 'ਬਚੁਜਥਾ ਜਰੇਜ
( १ ) “ हृदय साङ्ग चोरिले कशास सुन्दरी ? देऽ! देन देशिं तरी दे तुझें तरी ! धु० (व) सन्त कोतवाल हा * सज गे झुभा पहा! कुसुमबाण सोडवन मी तुझ्या झुरीं.” (तासक ४१) (२) “ हिन्दबन्धुनो, चला करीत हिन्दवन्दना गौरवृं। तिला कृती करून वीरनन्दना. धु० भक्तिनेच आळवू अन्तरांस मेळवू वैभवीं विराजदूं करून दूर बन्धना.” (गेिफ ३५) (१) श्रुगिच काय बुल्बुला ऽ, शिणविशी गळा ! धु० झुगिच कण्ठ फोडिशी,