पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ზჯზზ8 छन्दइछाया ओव्या रचण्यांत येतात त्यांत तें शैथिल्यहि येतें. या ओव्यांचे दोन प्रकार कल्पितां येतील. दोन्ही प्रकारांत चार चार चरण असले तरी पहिल्या प्रकारांत चा-ही चरण जितपत सारखे असतात तितपत सारखे दुस-या प्रकारांत पहिले तीनच चरण असतात आणि चौथा चरण तोकडा चार-अक्षरी असतो. हे जे चरण जवळ जवळ सारखे असतात ते सहा-अक्षरी सात-अक्षरी वा आठ-अक्षरी असतात. चरण सात-अक्षरी वा आठ-अक्षरी असल्यास आवर्तनारम्भ अनुक्रमें दुस-या वा तिस-या अक्षरापासून होतो. १ ल्या प्रकारच्या ओवीचीं काही झुदाहरणें ( R ) ** । शितं तिथं । भुतं घरी । औक गज - | बज बो - । बडा बोल । नाही नाही । कानी कुज -। बूज.' (तासक १९४) ( R ) ' । भ्रताराच्या । राज्यों श्रुणें । ठेवीना रे । देव । बहिणीच्या । मनी चो - । ळीची आशा । ठेव.” (तासक १९६) (३) झु - । चकी लागे । माय, काही । केल्याने रा - । हीना; का - । द्विशी आठ - । वणी ? सुखी । माय, तुझी । मैना.” (तासक १९५) २ -या प्रकाराचीं काही झुदाहरणें ( १) ‘। ये ग ये ग । गाऔी बा- । ळाला दूदू । देओं, पर - । तीनी राना । जाओं ! चरायला. ” (२) ‘ । माझे मोटें । घर केर । लोटितां ली - । टेना सभा । बैसली झु - । ठेना । भाञ्जुजीची ' (दालो २/६५)
पान:छन्दोरचना.djvu/540
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही