पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ԿՀ8 १६ शुद्धसती छन्द [। प। --] ६ अक्षरें ( १ )* आसवांच्या माळा साठवू या किती ? घालाय त्या गळीं वाट पाहूं किती ? दीप पाजळिला अखण्ड ही वात धीर दे ये तिला, वाहे झन्झावात. ” (देकु-यमा १७/१८ ) 'कमी आणि ठमी? (माअ २४) 'डोला बाअी डोला!” (माजूस्व १५४) आणि 'बोकोबा? (माशि ४) या कविता याच छन्दांत आहेत. या छन्दांत अन्त्यावर्तनांत जीं दोन अक्षरें असतात त्यांचा बहुश: अलग शब्द असल्याने तो पुनरुक्त करितां येतो. परन्तु तेवढ्याने छन्द निराळा होत नाही. ( १) ‘ आहे बरें आऔी आऔी रडूं नको काही काही घालितें मी तोती तोती करितें मी जोजो जोजो ” (माशि ५ ) १७ गजवदन छन्द [। प। -- ऽ ऽ ऽ ऽ। प। --] १२ अक्षरें हा छन्द शुद्धसतीछन्दाच्या द्विरावृत्तीने होतो. (१) * जाडीचें घोड्गडें -० येव्हढीये राती कानींची कुण्डलें -० करी जग ज्योती होय न हो औसा -० संशय गमला निर्धारितां विश्व -० व्यापक देखिला हृदयमन्दिरी -० दाटोनी धरावा ही च खूण साङ्गे-० भानुदास देवा. ” (तुकारामतात्यासम्पादित ओकनाथ गाथा पृ. १४१ )
पान:छन्दोरचना.djvu/547
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही