पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ԿՔծ (२) * ज्याचा तो जाणे ऽऽ ज्याचा तो जाणे जाणीव निमाली त्यासीच बाणे जनीं जनार्दन जाणोनि वागे पदोपदीं त्यासि समाधि लागे ठायींच्या ठायीं ऽऽ पूर्ण निवान्त.” (केस्वा-पस १/२११) ( ३ ) “ स्वागताच्या केला अङ्गणी थाट बघत बैसलें तुझीच वाट आशेसम झुन्च तरूची शाखा तिच्या खाली बघ बन्धिला झोका सभोंती शीतल सावली दाट.” (गां-यमा ३८) प्रीतीचें नर्तन नाचलों मागे, ओकटा झुभा मी तेथे भोवती शोधीं प्रियेतें; न दिसे कोठे; का सोडून गेली? लोपते का कधी प्रीति श्रुदेली?” (माजूस्व ७९) २५ जीवनलहरी छन्द [। भ्ट। भ्ट ] ६ अक्षरें (१) * धडाड धडाड खडाड खडड धावते ही गाडी केवढी धडाडी ! ” (माजूस्व १११) * हैं कोण गे आअी?? (तासक ८०) आणि “ वाघाची मावशी!? (माशि ७) या कविता या छन्दांत आहेत. तिस-या अक्षरानन्तर द्विमात्रक (२) * नदीच्या ऽऽ पैलाड याच्या पुढील ओळी
पान:छन्दोरचना.djvu/551
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही