पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना VER किती विव्हळ तो झाला ! घाम रक्ताचा वाहीला, बागीं किती शोक केला अब बबब !” (झुस. ८१) [। प । प ] दोन वा अधिक चरण [। प। प। - - - ] ओक चरण
- हे बान्धूंअिच्छी मातें आजी आताता धृ०
भारी बळ याला आजी फावले अड्गाला काजी राजीव रे या समाजीं आताता.” १ ( आगी ३७) ४० प्रसन्ननयना छन्द { । प। - - - ] दोन वा अधिक चरण `४१ रामरसायन छन्द ( & ) ** अर्जुना, तू जाण रे होशी बा सुजाण रे विश्व नाही मीच आहे सख्या, तुझी आण रे” १ (वामन भयाप्र ६९) ( 2 ) ** क्षीरसिन्धुवासी रे लक्ष्मी त्याची दासी रे अर्जुनाचीं घोडों धूतां लाज नाही त्यासी रे.” (श्रीस्वा-पस ३/८०) ( R ) * राहे ऋषिराय हो तेथे श्रुणें काय हो ? निशिदिनी सेवा करी दुर्योधन राय हो.” (पास्था ८) (Y) ** बोल राघू बोल रे काही तरी बोल रे मन तुझें माझ्यापाशी थोडें तरी खोल रे.” (कु-विमा १/५) । प । - - - ] दोन वा अधिक चरण ४२ परात्परकरुणा छन्द{{|पार्षा]ीी