या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने tig छन्दश्छाया
- ध्यातां सुतकामिनी जातां दिनयामिनी घडी ओक तरी मनीं आठवा राम.” ( वाग्र ४/२३३)
। प । - - - | दोन वा अधिक ४३ वनगमन छन्द リにエ黒。
- या रानांतूनी जातां
त्या सुरम्य भूप्रान्ता, बापा तू धरी हाता चालवी चालवी. १ शोषं मी माराराती पाहीं रम्य तें पाणी, गोडी बा तया आणी चालवी चालवी.” २ (झुस. ३३२) । प । - - - 1 दोन वा अधिक चरण ४४ शरदिन्दु छन्द (१) “ शरदिन्दु यामिनी वेणुरत कामिनी जाती गाणगामिनी हरिकारणों. कामें सर्व सोड़िती, आर्यमार्ग मोडिती गृहपाशा तोडिती प्रेमें हरिच्या.” (वाग्र ४/२३५ ) रासक्रीडा ( २) * ओकी नाकों बालिया कानों मोती लयालिया त्याही नाही राहिल्या पावल्या तेथे.