या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ԿՅՉ, छन्दइछाया डोलडोलती या वेली मन्द सजल पवर्ने जेवि तुझ्या निःश्वासाने झुलते मी. R हासहासती हीं फुलें दवबिन्दुंच्या मोत्यांनी तरुतरूच्या कोटरी पाखरें हीं विसावलों जेवि तुइया वक्षस्थलों झुदारा, मी.” ४ (पप-स्फूमा क्रमाङ्क ३८) ( ३) ‘ अभी झोपडयाच्या दारी तिन्ही सान्जा झाल्या तरी कां न येअी बाअी स्वारी ? कुठे पाहू ?? (मना-वामा ५/२) - । प। - - 1 तीन चरण ४७ * तुलसी छन्द { ( R ) * कावळा काका करी घराच्या आढ्यावरी पाहुणा घोड्यावरी भाञ्भूराया. ' (दाले २/६५) (マ) * पहिली माझी ओवी पहिला माझा नम २Iन्म पोथी वाचे.” (प्राचीन लोकगीत)