पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ԿԿՉ छन्दःशाख्ाचा अतिहास पुढील छन्दःशास्त्रावरील ग्रन्थ फारसे महत्त्वाचे नाहीत. ते प्राकृत पैङ्गल वा तिरत्नाकर यांवर आधारलेले दिसतात. दामोदरमिश्रकृत वाणीभूषण हा ग्रन्थ |ाकृत पैङ्गलावर आधारलेला आहे. प्राकृत पैङ्गल यतिवादी नाही. पण |ाकृत पैङ्गलांत नसलेल्या शिखरिणी वृत्तांत मात्र दामोदरमिश्र यति साड्गतो. क्तिसार, छन्दःकौस्तुभ या नांवाचे ग्रन्थ आहेत असें पिङ्गलावर पण्डित }दारनाथांनी ज्या टीपा दिल्या आहेत त्यांवरून कळतें. पण हे ग्रन्थ माझ्या आवलोकनांत आलेले नाहीत. १८ श्रीकृष्णकवीचा मन्दारमरन्दचम्पू श्रीकृष्णकविविरचित मन्दारमरन्दचम्पूच्या पहिल्या बिन्दुंत कांही वृतें नाड्रिगतलीं आहेत. अिन्द्रवज्रा, झुपेन्द्रवज्रा, वंशस्थ, हसी अित्यादि वृत्तांत हा ति साङ्गतो. यति नसल्यास ती गोष्ट मोघम न ठेवतां * पादमध्ये यतिर्नहि? असेंहि स्पष्ट साड्गतो. मराठींत ज्याला कामदा वृत्त म्हणतात पण ज्याच्या नांवाचा झुगम सापडत नाही त्या वृत्ताला हा मरालिका म्हणतो. झुदाहरणें फारच थोड्या वृत्तांचीं दिल्यामुळे मुद्रणदोष हुडकून काढणें अशक्य झालें आहे. ** आन्दोलिका ततरगाः सायकैः सायकैर्येति ? (ममच्च १६) या लक्षणांत पहिला गण त नसून जा असावा असें वाटतें. पण निर्णय करून त्र्यायला काही मार्ग नाही. ** मो लौ यौ यः कुसुमितलता भूतत्र्वगैर्यतिः” (ममच १८) या लक्षणांत ‘लौ'च्या ठिकाणों 'त्नौ' पाहिजे हें अक्षरसङ्ख्या यति आणि मोडणी ध्यानांत घेतल्याविना कळत नाही. या अडचणीमुळे वेश्याप्रीति, चेटीगति, बालिका इत्यादिं वृत्तांची रचना नीट समजत नाही. छन्दःशास्त्रावरील मराठी ग्रन्थ १९ निरञ्जनमाधवाची सद्वृत्तमुत्तावली निरङ्क्षनमाधवान सद्वृत्तमुत्तावली नांवाची जी पुस्तिका लिहिली आहे ती महाराष्ट्रकविमसिकांतून प्रकाशित झाली आहे. तिचें लेखन शके १६३० मध्ये प्रतिपदेला समाप्त झाल्याचें वृत्तलेखकाने शेवटीं ग्रथित करून ठेविलें आहे. निरकुतनमाधव हा वृत्ताला 'व्यक्ति' म्हणतो आणि * जातिव्यक्तिद्वयामध्ये छन्दःशास्त्र विरूढलें” असें साड्गतो. मराठीत लगत्वभेदातीत जी पद्यरचना रूढ आहे तिचा विसर त्याला व्हायला नको होता. परन्तु ओकन्दरीने पाहतां छन्दावर
पान:छन्दोरचना.djvu/582
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही