पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 39 ताता, पूर्णपरब्रह्म रामकृष्णादि अवतार पुढे जन्मतील त्यांची लीला निःशङ्क गात जावी। लजा त्यजावी। चरित्र पाठ करावीं । नामें दीर्घस्वरें श्रुचारावीं”। हे आज्ञा स्मरोनी धुव मधुवनचारी, झुक्तमाधिकारी, यमुनातीरावहारी, कृतशौच दन्तधावनोत्तर प्रातःस्मरणपूर्वक स्नानसन्ध्यादिक आवश्यक आचरौनि हरिकीर्तनी रङ्गला । करतालिकायुक्त नर्तन, हावभावसहित नामावर्तन करू लागला। ” ( अकस ८ ) यावरून मराठींत चूर्णका म्हणजे थोडें गळ्यावर म्हणावयाच, सुसंस्कृत निरज्ञनमाधवाने आपल्या 'सुभद्रास्वयंवरचम्पू' काव्यांत (निमाक ३॥६६) चूर्णकेचा झुपयोग ठिकठिकाणीं केला आहे. चूर्णकेंत आवर्तनात्मक आन्दोलन नाही. तथापि पाण्डुरड्गकविकृत स्थालीपाककथेंतील (वूर्णिकेंत सप्तमात्रक ‘येरिकडे ऋषिभार देखति सारचोजगङ्गादिका। पश्चपुरुषंसि पतिव्रता भलि निर्मि नूतन ते कनकाम्बरा । सुन्दरा अतिपामरा मज वर्णवेल किति सत्वरा ।।” अित्यादि (अकलका २॥१२९). याला शिथिल पद्य म्हणतां येअील; कारण पद्य म्हणजे लयबद्ध अक्षरप्रबन्ध
- ओका मुलग्याने पाहिली कळी गुलाबाची कळी बहु गुलजार
तिला भुलुनिया तो जवळी गेला, होश्रुनि लम्पट फार ! गुलाबाची कळी गुलाबाची कळी गुलाबाची कळी बहारदार!” (केक १८५) Goetheच्याThe Wild Rose च्या या केशवसुतकृत भाषान्तरांतील काही ओळी पद्मावर्तनी आहेत आणि काही नाहीत. ज्या नाहीत त्या बसवायच्या