या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ξο पण या ओवढ्या व्यापारापासून प्राप्ति काय असा प्रश्न करणारे केव्हा केव्हा भेटतातच त्यांना काय समजावून साड्गावयाचें? बुभुक्षितैः व्याकरणं न भुज्यते पिपासितै: काव्यरसी न पीयते नच्छन्दसा केनचिदुद्धृतं कुल हिरण्यमेवार्जय निष्फलाः क्रियाः या सुभाषिताचा अर्थ मलाहि कळतो. पण छन्दाला मोल नाही, गत्यन्तरहि नाही. आितक्या वर्षांच्या सहवासानन्तर अशी, हातावेगळी झाली तरी हृदयांत घर करून रहाणारी गोष्ट अितर जाणत्यांनाहि आवडली, मान्य झाली म्हणजे जें समाधान होऔील तेंच साच्या श्रमांचें सार्थक होय. c. ༢ जानेवारी १९३७ अिसवी. माधवराव डेकन जिम्खाना, पुणें ४.